सोमवार, ऑक्टोबर 05, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर | पुणे, 5 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, वाहतूक नियमभंग & MLC निवडणूक | नाशिक, 5 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळा तयारी, पाणी आरक्षणाचे आदेश, महामार्गांवरील गस्त & गुन्हेगारी |

CAA Update: देशातील लसीकरण मोहीम पूर्ण झाल्यानंतर लागू होणार नागरिकत्व (सुधारणा) कायदा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 03, 2022 11:28 AM IST
A+
A-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मंगळवारी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर शाह यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांशी संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अंतिम मुदतीची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, देशातील लसीकरण मोहीम पूर्ण झाल्यानंतर नागरिकत्व (सुधारणा) कायदा लागू केला जाईल.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel