Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
12 seconds ago

BMC Commissioner on RT-PCR Test: कोविड चे डोस घेतलेल्यांना RT-PCR चाचणीशिवाय मिळणार मुंबई विमानतळावर प्रवेश

Videos Abdul Kadir | Jul 14, 2021 02:37 PM IST
A+
A-

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या स्थानिक प्रवाशांना मुंबई विमानतळावर प्रवेश केल्यावर नकारात्मक आरटीपीसीआर अहवाल आणण्याची गरज भासणार नाही. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS