Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

BJP's Victory: भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 03, 2023 06:00 PM IST
A+
A-

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळत आहे.भाजपाच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS