Close
Advertisement
 
मंगळवार, एप्रिल 08, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Javed Akhtar यांनी केलेल्या RSS आणि Taliban वक्तव्यावर BJP Ram Kadam यांनी केली माफी मागण्याची मागणी

राष्ट्रीय Abdul Kadir | Sep 06, 2021 06:26 PM IST
A+
A-

जावेद यांनी भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंद दल अफगाणिस्तानमधील तालिबान सारख्याच कट्टरतावादी संघटना असल्याचा आरोप केला. ज्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर यावर भाजप नेते राम कदम यांनी आक्षेप घेतला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS