सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

राज्यात Bharat Rashtra Samithi ची पक्ष विस्ताराची योजना, महिनाभर सदस्यत्व मोहीम राबवणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 19, 2023 02:22 PM IST
A+
A-

तेलंगणाचा सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती आता महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाने 19 आणि 20 मे रोजी नांदेडमध्ये पक्ष नेत्यांचा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel