Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
29 minutes ago

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल, विदर्भवासियांनी केले खास स्वागत

Videos Nitin Kurhe | Nov 15, 2022 11:17 AM IST
A+
A-

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात नववा दिवस आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून महाराष्ट्रात प्रवेश केलेली भारत जोडो यात्रेने आज विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला आहे. वाशिम येथे राहुल गांधींचं विशेष स्वागत करण्यात येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS