रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

Bharat Bandh: 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक, शेतकरी संघटना आणि सरकार पुन्हा आमनेसामने

Videos टीम लेटेस्टली | Jan 24, 2024 06:29 PM IST
A+
A-

भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि सरकार आमनेसामने येण्याची चिन्ह आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel