Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Bharat Bandh 2022 : 28 आणि 29 मार्चला भारत बंद, बँकिंग आणि वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 28, 2022 12:34 PM IST
A+
A-

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसाच्या या संपामुळे बँकिंगसह वाहतुकीसारख्या विविध सेवांना मोठा फटका बसणार आहे. 22 मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

RELATED VIDEOS