शुक्रवार, सप्टेंबर 04, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 3 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: राहुल गांधींचा नाशिक दौरा, कांद्याच्या दरात वाढ & डेंग्यू रुग्णांची वाढ | पुणे, 3 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: संतोष पंडित अटक, मोदींच्या फोटोचा वाद, पालकांना मारहाण & पीएनजी कनेक्शनची अंतिम मुदत | मुंबई, 3 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: बीएमसी लाचखोरी, कोकणसाठी नवी ट्रेन, पाणी कपात & आरटीओ लाचखोरी आरोप |

Bandra Building Collapsed: मुंबईतील वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू,चार जण जखमी

Videos Abdul Kadir | Jun 07, 2021 11:39 AM IST
A+
A-

पहिल्याच पावसात मुंबईत इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या बेहराम पाडा भागात असलेल्या एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel