Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 16, 2025
ताज्या बातम्या
20 days ago

Ayush Visa: भारतात प्राचीन आयुर्वेदिक उपचार शिकण्यासाठी परदेशी नागरिकांना मिळणार 'आयुष व्हिसा'

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 03, 2023 05:31 PM IST
A+
A-

Ministry of Home Affairs कडून आता "Ayush Visa" हा नवा व्हिसा जारी करण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना भारतामध्ये वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी येण्याकरिता 'आयुष व्हिसा' जारी करण्यात येणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS