Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 02, 2025
ताज्या बातम्या
6 days ago

Aurangabad Measles: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागण

Videos टीम लेटेस्टली | Nov 25, 2022 10:33 AM IST
A+
A-

मुंबई पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील गोवरने तोंड वर काढलं आहे.औरंगाबादमध्ये दोन बालकांचा गोवरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तरी परिसरात अनेक संशयित रुग्ण देखील आढळून आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS