Advertisement
 
शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
ताज्या बातम्या
10 days ago

अजित पवार गट नव्यानेच सत्तेत आल्याने पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये फेरबदल होणार, Ajit Pawar लवकरच होणार पुण्याचे पालकमंत्री

Videos टीम लेटेस्टली | Jul 27, 2023 04:58 PM IST
A+
A-

राज्यातील अभूतपूर्व सत्तानाट्याचा अंक अद्यापही संपला नाही. सत्तास्थापना, मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटप झाले असले तरी अजूनही सत्ताविस्तार बाकीच आहे. राज्यात लवकरच पालकमंत्री आणि त्यांच्याकडे असलेल्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्यांची खांदेपालट होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS