Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
24 seconds ago

Apple iPhone 12 Launch:आयफोन १२ झाली घोषणा; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली | Oct 14, 2020 04:14 PM IST
A+
A-

अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आयफोन १२ ची घोषणा केली. आतापर्यंतचा सर्वात पॉवरफूल फोन असल्याचा दावा केला आहे अ‍ॅपल ने केला आहे.जाणून घेऊयात त्याची किंमत आणि फीचर्स.

RELATED VIDEOS