Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
25 minutes ago

20 वर्षांपूर्वी आलेले म्युझिक स्ट्रीमिंग डिव्हाइस iPod हे मॉडेल बंद केल्याची Apple कंपनीकडून घोषणा

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली | May 11, 2022 11:34 AM IST
A+
A-

20 वर्षांपूर्वी आलेले म्युझिक स्ट्रीमिंग डिव्हाइस iPod बंद झाल्याची घोषणा केली आहे. 2017 मध्ये Apple ने त्याचे सर्वात लहान संगीत प्लेअर, iPod नॅनो आणि iPod शफल सुद्धा बनवणे बंद केले होते.

RELATED VIDEOS