Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Anti-Conversion Law: धर्मांतरण विरोधी कायदाबाबत अधिवेशनात विरोध ,कॉंग्रेस नेत्याने फाडली बिल ची कॉपी

राष्ट्रीय Nitin Kurhe | Dec 22, 2021 03:00 PM IST
A+
A-

कर्नाटक सरकारने राज्यात धर्मांतर विरोधी कायद्या लवकरच पारीत केला जाण्याची शक्यात आहे.विधेयकानुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पवयीन आणि महिलांना दुसऱ्या धर्मात सक्तीने धर्मांतर करायला लावल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

RELATED VIDEOS