अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी आता CBI चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.या निर्णयानंतर अंकिता लोखंडे ने ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला.