Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
7 minutes ago

Akhilesh Yadav आणि Azam Khan यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 22, 2022 05:00 PM IST
A+
A-

अखिलेश यादव सोबतच समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनीही आज संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा निर्णय अखिलेश यादव यांनी घेतला आहे.

RELATED VIDEOS