एलपीजी वापरणाऱ्या अनेक ग्राहकांची तक्रार असते की त्यांना कमी वजनाचे सिलिंडर दिले जातात. घरगुती गॅस सिलिंडरची कपात, गळती, वितरण न होणे ही एलपीजी ग्राहकांसाठी मोठी समस्या आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ