SRH vs MI, IPL 2024 8th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात खेळवला जात आहे. दरम्यान, हैदराबादने पहिल्या दहा षटकांमध्ये संघाने सर्वोच्च धावसंख्या गाठली. सनरायझर्सने पहिल्या दहा षटकांनंतर 148 धावा केल्या होत्या. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत. हैदराबादने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला तिसरा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 162/3

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)