Uttar Pradesh: अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवार स्मृती इराणी पिछाडीवर आहेत काँग्रेसचे उमेदवार केएल शर्मा ५०,७५८ मतांनी आघाडीवर आहेत.अमेठीमधून काँग्रेसच्या किशोरी लाल यांच्या मागे स्मृती इराणी आहेत. केंद्रीय मंत्री संजीव बल्यान मुझफ्फरनगर जागेवर 13 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.
पाहा पोस्ट:
Uttar Pradesh: BJP candidate from Amethi Lok Sabha seat, Smriti Irani trailing
Congress candidate KL Sharma leading from the seat with a margin of 50,758 votes.
(file pic)#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Qv5qJzbuHf
— ANI (@ANI) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)