कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान आंतरराज्यीय बसेसची वाहतूक 20 मार्चपासून 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती मध्य प्रदेशच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे.
In the wake of rising #COVID19 cases, movement of inter-state buses between Maharashtra and Madhya Pradesh will temporarily be suspended from March 20 till the end of the month (March 31): State Transport Authority, Madhya Pradesh
— ANI (@ANI) March 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)