कानपूर लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाने रमेश अवस्थी यांना उमेदवारी दिली आहे. कानपूर रेल्वे स्थानकावर शताब्दी एक्सप्रेसने रमेश अवस्थी हे पोहचले तेव्हा स्थानकावर असलेल्या गर्दी मुळे त्यांना कोचमधून खाली उतरता आले नाही. पण ह्याच वेळी खाली  उतरणाऱ्या त्यांच्याच सारख्या असलेल्या व्यक्तीचा सन्मान हा कार्यकर्त्यांनी केला.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)