प्रसिद्ध अभिनेते आणि मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. पाठिमागील काही दिवसांपासून माधव मोघे यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता. त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
Immensely talented #MadhavMoghe is no more . Will be remembered for his voices of Raj Kumar, Rajendra Kumar, Sanjeev Kumar, Uttpal Dutt & Dilip sahab. Madhavji was one who developed my interest in voice modulation.
Also one of the founders of Mimicry Association in Mumbai #RIP pic.twitter.com/0JAo6lj0qs
— Nishant Bhuse (@nishantbhuse) July 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)