By Nitin Kurhe
ENG vs उभय संघांमधील हा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजयाची नोंद करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, इंग्लडचा पहिला डाव 280 धावावर गारद झाला आहे.
...