महाराष्ट्र

Aaditya Thackeray: विश्वासू माणसाने पक्ष सोडला; आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आदित्य ठाकरे आज राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ते शिवसेना (UBT) खासदारांना मार्गदर्शनही करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.

Ladki Bahini Yojana: 'लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही'; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची आश्वासनपर ग्वाही

Prashant Joshi

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, सन्माननिधी म्हणून मिळणारे 10 हजार रुपये दरवर्षी मिळावेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या मागणीचा जरुर विचार करू, असे सांगितले.

Biometric Attendance For Std XI, XII Atudents: अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी; NEET, JEE आणि MHT-CET वाल्यांना दणका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

NEET, JEE, MHT-CET Students: महाराष्ट्र सरकार इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणीक वर्षातील उपस्थिती 75% सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांचा खासगी कोचिंग क्लासमधील संबंध रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी लागू करणार आहे.

Mumbai Coastal Road: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोडवरील हाजी अली ते मरीन ड्राइव्ह इंटरचेंज वाहतुकीसाठी खुला; अंतिम लिंक मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

Prashant Joshi

एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, वरळी इंटरचेंजवर शेवटचा मार्ग उघडणे बाकी आहे, जो उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वरळी ते बीडब्ल्यूएसएल थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील महिन्यापर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Mumbai Metro 2A, 7 वर केवळ 33% प्रवासी संख्या - अहवाल

Dipali Nevarekar

दोन्ही लाईन वर मिळून अंदाजे 2,20,000 प्रवासी दिसत आहेत. ज्यावर 6,50,000 प्रवासी संख्या अपेक्षित होती.

Water Pipeline Burst in Navi Mumbai: मार्बल मार्केटमध्ये पाण्याची पाईपलाईन फूटली; खारघर, कामोठे भागात पुढील 24 तास पाणी कपात

Dipali Nevarekar

रिपोर्ट्स नुसार तातडीच्या कामासाठी भोकरपाडा वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद करण्यात आला आहे. गुरूवारी 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल

Rajan Salvi Resigned: राजन साळवी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार; उपनेते पदाचा दिला राजीनामा

Dipali Nevarekar

राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत जाणार की भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करणार? यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती पण अखेर एकनाथ शिंदेंनी राजन साळवींना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे.

Pathardi: परीक्षेत कॉपी देता येत नसल्याने तगमग, थेट मास्तरांनाच चाकूचा धाक; पाथर्डी येथील धक्कादायक प्रकार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बोर्ड परीक्षेमध्ये कॉपी करण्यास आणि ती मित्रास पुरविण्यास मज्जाव केल्याने चक्क शिक्षकासच धमकावण्याचा धक्कादायक प्रकार आहे. कालपासून (11 फेब्रुवारी) सुरु झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (Maharashtra HSC Class 12 Exam 2025) म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेदरम्यान पाथर्डी (Pathardi) येथे हा प्रकार घडला.

Advertisement

Mumbai Walkathon: मुंबईच्या जुहू येथे 16 मार्च रोजी होणार 'वॉकेथॉन'; जाणून घ्या शुल्क व कुठे कराल नोंदणी

Prashant Joshi

कार्यक्रमाची सुरुवात जमनाबाई नरसी शाळेच्या मैदानावरून होईल आणि सहभागी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाजवळून जुहू बीचकडे जाऊन परत येतील. या कार्यक्रमाचे नेतृत्व जुहूचे रहिवासी, आयर्नमॅन ट्रायथलीट आणि गिनीज रेकॉर्डधारक कपिल अरोरा करतील.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत जाहीर होणार आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना म्हणजे 'तिजोरीवर भार, बळीराजाला कार'; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने दाखवला आरसा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा बहुतांश निधी ओरबाडत असल्याने ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी निधीचा थेंब टपकण्यास मर्यादा येत आहेत. परिणामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याध्ये या योजनेचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याचे पुढे आले आहे.

India’s Got Latent Controversy: अश्लील सामग्री प्रकरण, 'इंडियाज गॉट लेटेंट' YouTube कार्यक्रम कायद्याच्या कचाट्यात; काय घडले आतापर्यंत? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अश्लीलता आणि अनुचित टिप्पण्यांचा आरोप असलेल्या तक्रारीनंतर मुंबई आणि असम पोलिसांनी वादग्रस्त यूट्यूब शो 'इंडियाज गॉट लेटेंट' ची चौकशी सुरू केली आहे. तपशील घ्या जाणून.

Advertisement

Terror Threat To PM Narendra Modi's Aircraft: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर होणार दहशतवादी हल्ला? मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, एक व्यक्तीला अटक

Prashant Joshi

कॉलनंतर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai Guillain-Barré Syndrome: गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे मुंबईमध्ये पहिला मृत्यू; राज्यातील एकूण मृतांची संख्या 8 वर

Prashant Joshi

मुंबईमध्ये या आजाराने मृत्यू झालेली व्यक्ती ही वडाळा येथील रहिवासी होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या या रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु अखेर या आजाराने त्याचा मृत्यू झाला.

GBS Death in Mumbai: गुईलेन-बॅरे सिंड्रोमचा मुंबईत पहिला बळी; नायर रुग्णालयात 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Jyoti Kadam

गुईलेन-बॅरे सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) संक्रमित होऊन मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण व्हेंटीलेटरवर होता.

Accidents Due to Stray Dogs: कुत्रा आडवा आला, पोलीस मेव्हणा जागीच ठार झाला, एक जण गंभीर जखमी; सांगली येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भटक्या कुत्रे आडवे आल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सांगलीतील मिरज शहरात मेहुण्यासोबत दुचाकीवरुन निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत ही घटना घडली.

Advertisement

Indias Got Latent Controversy: महाराष्ट्र सायबर पोलिसांची मोठी कारवाई; अश्लील कंटेंट तयार आणि प्रकाशित केल्याबाबत 30 ते 40 जणांविरुद्ध दाखल केला एफआयआर

Prashant Joshi

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मंगळवारी युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या वादग्रस्त टिप्पणीशी संबंधित अश्लील कंटेंट तयार आणि प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली 30 ते 40 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. महाराष्ट्र सायबर पोलिसांचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली होती.

Best Luck For Board Exams Messages: बोर्ड परीक्षा देणार्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी Greetings, Photos!

Dipali Nevarekar

तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील 10वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना तुम्ही नक्कीच ऑल द बेस्ट म्हणत WhatsApp Status, Messages, Facebook Messages द्वारा परीक्षेसाठी शुभेच्छा देऊ शकता.

'India's Got Latent' विरूद्ध Maharashtra Cyber Cell कडून गुन्हा दाखल; सहभागी सार्‍यांना मिळणार कायदेशीर नोटीस

Dipali Nevarekar

सध्या शो मधील सार्‍यांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यामुळे सुमारे 30-40 जणांना कायदेशीर बाबीचा भाग म्हणून चौकशीला सादर व्हावे लागेल.

Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्रात बोर्ड परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षकांवर कारवाई होणार, केंद्राची मान्यता रद्द करण्याचे CM Devendra Fadnavis यांचे आदेश

Dipali Nevarekar

भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement