GBS Death in Mumbai: गुईलेन-बॅरे सिंड्रोमचा मुंबईत पहिला बळी; नायर रुग्णालयात 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
गुईलेन-बॅरे सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) संक्रमित होऊन मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण व्हेंटीलेटरवर होता.
GBS Death in Mumbai: गुईलेन-बॅरे सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) संक्रमित होऊन मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संक्रमित रुग्ण हे 53 वर्षीय होते. नायर हॉस्पीटलमध्ये ( Nair Hospital) मृत्यू झाल्याची माहिती आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली. या घटनेआधी पुण्यातही सोमवारी एका 37 वर्षीय संक्रीत रुग्णाचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण व्हेंटीलेटरवर होता. वडाळा येथील रहिवासी असलेला रूग्ण बीएमसी रूग्णालयात कामाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.
गुईलेन-बॅरे सिंड्रोमचा मुंबईत पहिला बळी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement