महाराष्ट्र
Fire At Cloth Warehouse In Bhiwandi: भिवंडीतील कापडाच्या गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल
Bhakti Aghavभिवंडीतील राहनाल गावात असलेल्या कापड साठवलेल्या गोदामात ही आग लागली. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आग विझविण्यासाठी तीन अग्निशमन गाड्या आणि तीन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाले.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.
Mumbai Shocker: कुर्ल्यात पत्नीशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पित्याने 4 वर्षांच्या मुलीची केली हत्या; गुन्हा दाखल
Prashant Joshiसंतापलेल्या परवेझने आपल्या मुलीला जोरात जमिनीवर फेकले, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. आफियाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले.
New India Co-operative Bank Scam: एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे हस्तांतरित करताना हितेश मेहता मारायचा पैशांवर डल्ला; मुंबई पोलिसांचा खुलासा
Bhakti Aghavआरोपी हितेश मेहता याच्यावर प्रभादेवी शाखेतून 112 कोटी रुपये आणि गोरेगाव शाखेतून 10 कोटी रुपये लाटल्याचा आरोप आहे. हितेश मेहता यांना सुनावणीसाठी मुंबईच्या हॉलिडे कोर्टात आणण्यात आले आहे.
GBS Outbreak in Pune: राज्यात जीबीएसचा धोका कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन
टीम लेटेस्टलीया आजाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना अर्धवट शिजवलेले चिकन खाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला दिला आहे, कारण ते जीबीएसच्या प्रसाराचे एक कारण ठरू शकते. तसेच, पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे.
Film City in Nagpur: नागपूरच्या रामटेकमध्ये उभारली जाणार नवी फिल्म सिटी; प्रकल्पासाठी 128 एकर जमीन तत्काळ हस्तांतरीत करण्याचे सरकारचे निर्देश
टीम लेटेस्टलीरामटेक येथे मुंबईसारखी चित्रपटनगरी येथेही बांधले पाहिजे, असा राज्य सरकारचा विचार आहे. या चित्रनगरीचे स्वप्न आकार घेण्याच्या मार्गावर आहे. रामटेकमधील खिंडसी तलावाजवळ ही फिल्म सिटी बांधली जाणार आहे. राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे.
Mumbai Fire: मुंबईच्या मस्जिद बंदर येथे इमारतीला आग; धुरामुळे 2 जणांचा मृत्यू (Video)
Prashant Joshiआगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु प्राथमिक अहवालात मीटर बॉक्समध्ये विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याचे सूचित केले आहे. अधिकाऱ्यांनी इमारतीच्या सुरक्षा अनुपालनाची चौकशी सुरू केली आहे.
Mumbai Shocker: लग्नानंतर 2 महिन्यात पत्नीचे 18.5 लाखाचे दागिने, पैसे घेऊन पळाला पती; पोलिसांनी पुण्यात आवळल्या मुसक्या
Dipali Nevarekarपोलिसांना तो पुण्यातील बाणेर मध्ये असल्याचं कळालं.तेथून त्याला अतक केली. अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत
Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल च्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक अप आणि डाऊन मार्गावर 16 फेब्रुवारीला 5 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
GBS in Maharashtra: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ; 2 नवीन रुग्ण आढळले, मृत्यूंचा आकडा 8 वर
Jyoti Kadamमहाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण सतत आढळत आहेत. राज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता 2 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.
New India Co-operative Bank Row: EOW कडून GM Hitesh Mehta ला अटक; 122 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
Dipali Nevarekarरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने आर्थिक अनियमिततेवर बँकेच्या कामकाजावर कठोर निर्बंध लादल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची अटक झाली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाभार्थी महिलांना 'या' दिवशी मिळणार योजनेचा हप्ता; अजित पवारांनी दिलं मोठं अपडेट
Bhakti Aghavकालच, मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली. येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे.
MAH CET 2025 Schedule Released: एमएएच सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुप ची परीक्षा कधी? cetcell.mahacet.org वर पहा अंतिम वेळापत्रक
Dipali NevarekarMAH LLB 3-Year CET Exam 2025 परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहे. आधी ही परीक्षा 20,21 मार्चला होणार होती. आता ही परीक्षा 3,4 मे दिवशी घेतली जाणार आहे.
Mumbai Fire: फोर्ट भागात Freemasons Hall मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल
Dipali Nevarekarसध्या घटनास्थळी 4 फायर टेंडर्स पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Kesari Patil Dies: 'केसरी टुर्स' चे संस्थापक केसरी पाटील यांचं निधन
Dipali Nevarekarवयाच्या पन्नाशी मध्ये केसरी पाटील यांनी केसरी टूर्सची निर्मिती करून मराठी माणसाला जगभर भटकंती करण्याचं वेड लावलं आहे.
MP Liquor Ban: मध्य प्रदेशातील 19 पवित्र क्षेत्रांमधील दारूची दुकाने 1 एप्रिलपासून बंद होणार, अधिसूचना जारी
Amol Moreराज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अलिकडेच पवित्र क्षेत्रातील 19 शहरी आणि ग्रामीण भागात पूर्णपणे दारूबंदीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी, शुक्रवारी राजभवनातून एक अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
Bike Taxis in Mumbai: लवकरच मुंबईमध्ये बाईक टॅक्सी सेवांचा प्रारंभ होण्याची शक्यता; MMR मध्ये येणार 1,00,000 गाड्या, भाडे ऑटोपेक्षा 60 टक्के स्वस्त- Reports
Prashant Joshiया महिन्याच्या अखेरीस त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, एमएमआरमध्ये बाईक टॅक्सीचे भाडे ऑटो-रिक्षा किंवा टॅक्सीच्या भाड्याच्या सुमारे 60% असेल आणि या सेवा केवळ राइड-हेलिंग अॅप्सद्वारे उपलब्ध असतील.
New India Co-op Bank Case: मुंबईमधील न्यू इंडिया को-ऑप बँकेचा महासंचालक हितेश मेहताने केला 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार; दादर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
Prashant Joshiवरळी येथील रहिवासी देवश्री घोष यांच्या तक्रारीवरून 15 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 122 कोटी रुपयांचा अपहार केला, जे ग्राहकांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमध्ये ठेवले होते.
FASTag Mandatory: महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून टोलवर फास्टॅग अनिवार्य; सरकारने जारी केले निर्देश, अन्यथा आकाराला जाणार दुप्पद दंड
Prashant Joshiफास्टॅगबाबत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांसाठी टोल संकलन केंद्रे फास्ट टॅग किंवा ई-टॅग व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट टोल शुल्क आकारतील.
Law Against 'Love Jihad': फडणवीस सरकार महाराष्ट्रात आणणार 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा; सात सदस्यीय समिती स्थापन
Prashant Joshiमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहादशी संबंधित सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करून एक अहवाल तयार करेल.