महाराष्ट्र
Weather Today:दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamपुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना शुक्रवारी प्रचंड उकाडा अन् घामाच्या धारांना सामोरं जावं लागल.
Youth Murdered Over Property Dispute: कल्याण शहर हादरलं! मालमत्तेच्या वादातून तरुणाची 24 वर्षीय चुलत भावाकडून हत्या
Bhakti Aghavही घटना बुधवारी रात्री उशिरा कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात घडली. मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी असलेले हे दोन्ही चुलत भाऊ वडिलोपार्जित शेतीच्या जमिनीवरून दीर्घकाळापासून वादात अडकले होते.
'मला हलक्यात घेऊ नका नाहीतर, मी टांगा पलटी करून टाकेन'; एकनाथ शिंदेंनी कोणाला दिला इशारा? जाणून घ्या
Bhakti Aghavमला हलक्यात घेऊ नका नाहीतर, मी टांगा पलटी करून टाकेन, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, मी एक सामान्य कामगार आहे, बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे आणि धडा घेतला पाहिजे.
Nitesh Rane On Sanatan Board: हिंदूवरील वक्फ बोर्ड नावाचे हिरवे संकट रोखण्यासाठी सनातन बोर्ड स्थापन करण्याची गरज; नितेश राणे यांची मागणी
Bhakti Aghavया कार्यक्रमाला संबोधित करताना नितेश राणे यांनी म्हटलं की, 'आज हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वक्फ बोर्ड नावाचे हे हिरवे संकट हिंदूंवर कोसळले आहे. हे थांबवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.'
Navi Mumbai: नवी मुंबईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका
Shreya Varkeनवी मुंबईत सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी लावला असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने बुधवारी वाशी येथील एपीएमसी जवळील एका लॉजवर छापा टाकला, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी माजी सीईओ अभिमन्यू भोयन यांना अटक
Bhakti Aghavन्यायालयाने आरोपीला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बँकेतील आर्थिक अनियमिततांच्या चालू चौकशीनंतर भोयन यांना अटक करण्यात आली आहे.
Sessions Court's Remarks On Obscenity: रात्रीच्या वेळी अनोळखी महिलेला फ्लर्ट करणे पडणार महागात! 'स्मार्ट, गोरी किंवा बारीक' म्हटल्यास होणार शिक्षा
Bhakti Aghavरात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी महिलेला 'तू सडपातळ आहेस, खूप हुशार आहेस आणि गोरी दिसतेस, मला तू आवडतेस' असे संदेश पाठवणे अश्लीलता असल्याचे मुंबईच्या सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
Worms and Cockroaches Found in Food: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसमधील जेवणात आढळले किडे आणि झुरळे; विद्यार्थ्यांची कारवाईची मागणी (Video)
Prashant Joshiही घटना गुरुवारी समोर आली. या घटनेला प्रतिसाद म्हणून, विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे शुक्रवारी मेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबत शनिवारी अन्न गुणवत्ता नियंत्रण समितीच्या सदस्यांसह कुलगुरूंना भेटून त्वरित कारवाईची मागणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या दर्जाच्या अन्नाची खात्री करण्यासाठी केंद्रीकृत स्वयंपाकघर स्थापन करण्याची
Controversial Content About Sambhaji Maharaj: महाराष्ट्र सायबरने Wikipedia ला पाठवला ईमेल; छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र सायबरने विकिपीडियाला ईमेल पाठवून छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती केली आहे. आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आल्याची पुष्टी एका अधिकाऱ्याने केली.
Ladki Bahin Yojana: राज्यातील 9 लाख महिला 'लाडकी बहिण योजने'साठी अपात्र; इथूनपुढे मिळणार नाहीत 1,500 रुपये
Prashant Joshiआर्थिक निकषांच्या आधारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आता त्यात आणखी 4 लाख महिलांचा समावेश होणार आहे. यामुळे राज्य सरकारचे 945 कोटी रुपये वाचतील असे सांगितले जात आहे.
Amit Shah Pune Visit: उद्या गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर; शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiगृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उद्या (22 फेब्रुवारी) पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पश्चिम विभागीय परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Vada Pav To Become Costlier? मुंबईमधील रेस्टॉरंट्स, ढाबे आणि बेकरींना हरित इंधनाचा वापर करण्याचे BMC चे आदेश; 'वडापाव' सारख्या स्ट्रीट फूड्सच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता
Prashant Joshiमुंबई बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष (दक्षिण मुंबई) अशफाक सिद्दीक यांच्यानुसार, स्वच्छ इंधनाचा वापर बंधनकारक केल्याने, सहा पावची किंमत 12 रुपयांवरून 60 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पाव तयार करण्यासाठी सध्याच्या ओव्हनमध्ये डिझेल आणि लाकडाचा वापर केला जात आहे. जर त्याऐवजी विजेचा वापर केल्यास उत्पादनाचा मूळ खर्च वाढेल.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोठी भेट, राज्यात मुली आणि बहिणींना रेशन कार्डवर मोफत मिळणार साड्या
Shreya Varkeसरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पात्र रेशन कार्डधारक बहिणींना दुकानात धान्यासह मोफत साडी देण्याची घोषणा केली आहे. या साड्या उत्सवाच्या दिवशी वाटल्या जातील. हा उपक्रम वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविला जाईल. याचा फायदा पुणे जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार ८७४ रेशनकार्डधारकांना म्हणजेच महिलांना होईल.
98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु; PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्घाटन
टीम लेटेस्टलीया संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट मराठी साहित्याचा प्रसार, संवर्धन, आणि विकास करणे आहे. दरवर्षी, हे संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाते, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील साहित्यिक आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते.
Nashik Shocker: नाशिक शहर हादरलं! नवले कॉलनीत 24 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निघृण हत्या
Bhakti Aghavनाशिकरोडजवळील नवले कॉलनी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अजय भंडारी असे मृताचे नाव असून रात्री उशिरा त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
Nurse Strike In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर सरकारी रुग्णालयातील परिचारिका एक दिवसाच्या संपावर
Bhakti Aghavसंपावर असलेल्या परिचारिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयांमधील सामान्य कामकाज प्रभावित झाल्याचा दावा केला, तर वैद्यकीय सुविधांमधील अधिकाऱ्यांनी निषेधाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगितले.
Manikrao Kokate Gets Two Years Jail: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा; जामीनही मिळाला
Prashant Joshiसरकारी कोट्याअंतर्गत फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या 30 वर्षे जुन्या प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यायालयाने गुरुवारी, राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला.
Chhatrapati Sambhaji Maharaj's Samadhi: पुणे जिल्ह्यातील 'तुळापूर' आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ, तर वढू बुद्रुक समाधीस्थळ; जाणून घ्या या दोन्ही ठिकाणांबद्दल
Prashant Joshiऔरंगजेबाच्या विशाल सैन्याशी 9 वर्षे महाराजांनी यशस्वीपणे लढा दिला. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. त्यांच्या बलिदानामुळे ते खरे धर्मवीर म्हणून ओळखले जातात. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडून तुळापूर येथे आणले होते, या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले.
Deputy CM Eknath Shinde Receives Death Threat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देऊ; पोलिसांना मिळाला धमकीचा मेल, तपास सुरु
Prashant Joshiया धमकीनंतर शिंदे यांच्याभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती.
Mahakumbh Fake Helicopter Ride Scam: प्रयागराजमधील कुंभमेळ्यात 'हेलिकॉप्टर राईड' देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; तयार केली बनावट वेबसाईट, 5 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक
Prashant Joshiअटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील चार पुरुष आणि मुंबईतील अंधेरी येथील एका महिलेचा समावेश आहे. हे लोक कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर सवारीची ऑफर देणारी बनावट वेबसाइट चालवत होते.