महाराष्ट्र
Amravati Bhondu Baba Treatment: भोंदू बाबाचा अघोरी उपचार, 22 दिवसांच्या बाळाला विळा तपावून चटके; Chikhaldara येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअवघ्या 22 दिवसांच्या बाळाला तापलेल्या विळ्याचे 65 चटके दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे घडली आहे. भोंदू बाबा द्वारे केलेल्या अघोरी उपचारांमध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
Holi Special Trains on Central Line: मध्य रेल्वे कडून नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे साठी स्पेशल ट्रेन्स जारी; पहा वेळापत्रक
Dipali Nevarekarहोळी निमित्त आपल्या गावी जाणार्यांची मोठी संख्या पाहता मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या विशेष ट्रेन्स मुंबई, नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे साठी जाहीर करण्यात आल्या आहेत.
Ramdas Athawale on Rahul Gandhi: कुंभमेळ्याला भेट दिली नाही, मतदारांनी राहुल गांधी, Uddhav Thackeray यांच्यावर बहिष्कार टाकावा- रामदास आठवले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर महाकुंभ 2025 ला उपस्थिती न लावलेबद्दल हिंदूंचा अनादर केल्याचा आरोप केला. त्यांनी हिंदू मतदारांना बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
Special Traffic and Power Block at CSMT: सीएसएमटी स्थानकात स्पेशल ट्राफिक, पॉवर ब्लॉक जाहीर; पहा कोणत्या ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल
Dipali Nevarekarमध्य रेल्वे कडून सीएसएमटी स्थानकामध्ये स्पेशल ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
Swargate Bus Rape Case Pune: कंडोम, चादरी आणि कपडे; सिगारेट पाकिटांचा खच; पुण्यातील स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणात धक्कादायक प्रकार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Rape Case: पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची कथीत घटना घडली त्याच बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम, स्त्री परुषांची अंतर्वस्त्रे आणि सिगारेट पाकिटांचा खच आढळून आला आहे.
Swargate ST Bus Stand Vandalized: वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाची तोडफोड; ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक
Dipali Nevarekarवसंत मोरे घटनेची माहिती घेण्यासाठी आगारात पोहचले असता आगार प्रमुखांकडून योग्य माहिती न मिळाल्याने त्यांनी थेट तोडफोड केली.
Rubina Akib Inamdar, मध्य रेल्वेच्या महिला TTI ने एका दिवसात 150 विना तिकीट प्रवाशांकडून केली 45 हजारांची दंड वसुली; रेल्वे प्रशासनाकडून कौतुक
Dipali Nevarekarसोमवारी रूबिनाने एका दिवसात विना तिकीट प्रवास करून 45,705 रूपये दंड वसूली करून दिली आहे.
Mumbai Local Train: मध्य रेल्वेचा खोळंबा! सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म 12 आणि 13 च्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक; अनेक गाड्या रद्द
Jyoti Kadamमध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म 12 आणि 13 च्या विस्तारासाठी सीएसएमटी येथे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Pune Shocker: पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरु
Prashant Joshiया प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
Mumbai Temperature: फेब्रुवारी महिन्यात मुंबईत जवळजवळ 40 अंश सेल्सिअस तापमान; निर्माण झाल्या एप्रिल-मे महिन्यातील उष्णतेबद्दल चिंता
Prashant Joshiफेब्रुवारी महिन्यातच मुंबईत जवळजवळ 40 अंश सेल्सिअस तापमान वाढल्याने एप्रिल-मे महिन्यातील उष्णतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. मात्र, मार्च आणि एप्रिलमध्ये मुंबईत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्यात मटका, जुगार अशा व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त शिर्डी येथे Sai Baba Temple मध्ये फुलांची आकर्षक सजावट; मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी (video)
Jyoti Kadamलाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त साई मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख मर्डर केसमध्ये Ujjwal Nikam यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
Prashant Joshiसंतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra-Karnataka Bus Services Row: पोलीस बंदोबस्तात सुरु होऊ शकते महाराष्ट्र व कर्नाटकमधील बस सेवा; गाड्यांमध्ये सुरक्षा मार्शल तैनात करण्याचा परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा विचार
Prashant Joshiमहाराष्ट्र सरकार कर्नाटकात जाणाऱ्या बस सेवांमध्ये सुरक्षा प्रदान करण्याचा विचार करत आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी सांगितले की ते कर्नाटक राज्यात जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसमध्ये सुरक्षा मार्शल किंवा पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा विचार करत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादी मी… अनंत मी’ गीत ठरले ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ याचे पहिले मानकरी
Dipali Nevarekarदेशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ मिळवण्यासाठी ‘अनादी मी … अनंत मी’ सावरकरांनी गीत रचले होते.
BMC Clerk Result 2025 Out: बीएमसी कडून Executive Assistant पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर; portal.mcgm.gov.in वर पहा यादी
Dipali Nevarekarबीएमसी मध्ये नोकरीसाठी पात्र झालेल्या या उमेदवारांना भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिकेच्या वेबसाईट वर भेट देऊन पुढील अपडेट्सची माहिती घ्यावी लागणार आहे.
Maharashtra Legislature Committees: राज्य विधिमंडळ समित्या जाहीर, भाजपच्या वाट्याला 11 अध्यक्षपदे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिक्षेत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्य विधीमंडळ बैठकीत विधीमंडळ समित्यांची (Maharashtra Legislature Committees) घोषणा करण्यात आली. सरकार जरी महायुतीचे असले आणि त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन महत्त्वाचे घटक पक्ष असले तरी, जाहीर करण्यात आलेल्या समित्यांवर मात्र भारतीय जतना पक्षाचाच वरचष्मा पाहायला मिळत आहे.
Fake Accounting Scam: मुंबईकर सीए ची 1.64 कोटींची फसवणूक; जाणून घ्या 'फेक अकाऊंटिंग स्कॅम' काय आहे? कसे रहाल सुरक्षित
Dipali Nevarekarव्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या पीडित व्यक्तीला मोहम्मद अक्रम अब्दुल सत्तार (25) याने नामांकित कंपन्यांमध्ये high-value accounting contracts चे आमिष दाखवले होते.
Maharashtra Government Employees DA Hike: महागाई भत्ता वाढणार, राज्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; किती वाढणार रक्कम? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भत्त्यात तीन टक्के वाढ केल्याने तो आता पन्नास वरुन थेट त्रेपन्न टक्के इतका होणार आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, फेब्रुवारी 2025 चा हप्ता मिळण्यास विलंब का? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब का लागतो आहे याबाबत महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.