महाराष्ट्र

कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण जवळ वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात टळला; 15 दिवसांतील दुसरी घटना

Dipali Nevarekar

कळंबस्ते येथे रेल्वे फाटकाला उड्डाण पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray On SP MLA Abu Azmi's suspension: 'निलंबन कायमचं व्हायला हवं' अबू आजमींच्या निलंबनावर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

Dipali Nevarekar

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांंच्याबददल सन्मान राखलाच पाहिजे. महाराष्ट्रासाठी ती दैवत आहेत. त्यांचा अपमान करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Akhilesh Yadav on SP MLA Abu Azmi's Suspension: अखिलेश यादव यांच्याकडून सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा निषेध

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

औरंगजेबावरील वक्तव्यावर सपा आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीका केली. आझमी यांनी माफी मागितली असली तरी, राज्य सरकार कारवाईवर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांनी कायमचे निलंबनाची मागणी केली.

Jaykumar Gore Nude Pictures News: जयकुमार गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप; मंत्र्यांकडून आरोपाचे खंडण, कायदेशीर कारवाईचा ईशारा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारमधील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर छळ आणि महिलेस अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप झाले आहेत. मंत्री गोरे यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच, आरोप करणाऱ्यांविरोधात खटला गुदरण्याचा ईशारा दिला आहे.

Advertisement

Western Railway कडून Chief Loco Inspector Exam रद्द; परीक्षेची नवी तारीख लवकरच होणार जाहीर

Dipali Nevarekar

भारतीय रेल्वेच्या अनेक झोनमध्ये सध्या विभागीय परीक्षांमध्ये अनियमिततेचे आरोप आहेत. काही प्रकरणांमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने पुढील चौकशीसाठी हे प्रकरण आधीच हाती घेतले आहे.

Latur-Nanded Highway Accident: लातूर-नांदेड महामार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात; 37 प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली

Jyoti Kadam

अपघातात बस उलटली आणि 37 जण जखमी झाले. अपघाताचा थराराक व्हिडीओ समोर आला आहे.

Ladki Bahin Yojana: काय सांगता? 2100 रुपये? छे..छे..! असं बोललेच नाहीत; विधमंडळात घुमजाव; काय म्हणाल्या अदिती तटकरे?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम येत्या अर्थसंकल्पात 2100 रुपये करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी वक्तव्य केले नाही, असे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळात म्हटले आहे.

Navi Mumbai Water Cut On March 6: नवी मुंबई गुरूवारी 10 तास बंद राहणार पाणीपुरवठा; पहा कोणता भाग होणार प्रभावित

Dipali Nevarekar

6 मार्च दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisement

Ladki Bahin Yojana: निर्णय होणार का? लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम वाढणार?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम प्रति महिना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार का याबाबत उत्सुकता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानाबद्दल अबू आझमींवर कारवाई; संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित

Prashant Joshi

अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करत, तो जुलमी नव्हता असे म्हटले. त्यांच्या या विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून राजकारण तापले होते. मात्र, नंतर त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आणि आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे सांगितले.

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे भूसंपादन रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, CIDCO आणि राज्य सरकारला धक्का

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सिडको आणि महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीरपणे तातडीच्या कलमाचा वापर केल्याचा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन रद्द केले आहे. न्यायालयाच्या निर्णयावरील तपशील वाचा.

SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: 'अबू आझमींनी भाजपला मदत करण्यासाठी हे विधान केले होते का?'; आमदार Rohit Pawar यांनी औरंगजेबावरील टिप्पणीबाबत उपस्थित केले प्रश्न

Prashant Joshi

रोहित पवार म्हणाले, 'अबू आझमी यांनी भाजपला मदत करण्यासाठी हे विधान केले होते का हे विचारले पाहिजे. त्यांनी जी टिप्पणी केली, त्यामुळे त्यांना भारतात राहण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. औरंगजेबाची स्तुती करणे हे अस्वीकार्य आहे.’

Advertisement

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

राज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

NAINA City: महाराष्ट्रात नवी मुंबई विमानतळाजवळ उभे राहत आहे नवीन स्मार्ट अर्बन हब 'नैना'; जाणून घ्या या क्षेत्राबाबत सर्व काही

Prashant Joshi

प्रस्तावित शहर मुंबईपेक्षा तिप्पट मोठे असण्याची अपेक्षा आहे आणि ते विकसित होत असलेल्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मुंबईचे सध्याचे व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पासून फक्त 25 मिनिटांच्या अंतरावर असलेले नैना हे उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

LoP Post In Maharashtra Assembly: महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना (UBT) चा दावा; दिली आमदार भास्कर जाधव यांना उमेदवारी

Prashant Joshi

शिवसेना (यूबीटी) प्रमुख ठाकरे म्हणाले, शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. या संदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्ये लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. 26 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Ramdas Athawale Invites Akash Anand: मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांचा RPI (A) मध्ये प्रवेश? रामदास आठवले यांची खास निमंत्रण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बसपा सर्वेसर्वा मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद यांना आरपीआय (आठवले गट) मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

Advertisement

Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पात एसटी बस साठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी

Dipali Nevarekar

आर्थिक संकटातून संकटातून महामंडळाची सुटका करायची असेल तर सरकारकडून आर्थिक मदत देऊन एसटीला मदत केली पाहिजे असेहीएसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हंटले आहे.

Aalandi Shocker: आळंदी मध्ये संगीत शिक्षकाकडून अल्पवयीय मुलाकडे शरीरसुखाची मागणी

Dipali Nevarekar

जानेवारी महिन्यात आळंदी मध्ये एका वारकरी शिक्षण संस्थेत 12 वर्षांच्या दोन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराची घटना समोर आली होती.

Goa Police Booked SP MLA Abu Azmi’s Son: सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा Abu Farhan Azmi याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Abu Azmi Son News: गोवा पोलिसांनी ए गोव्यातील कँडोलिम येथे सार्वजनिक भांडणात सहभागी झाल्याबद्दल सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी व्यक्त केला मूक निषेध

Dipali Nevarekar

सुप्रिया सुळे यांनी आज मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement