महाराष्ट्र
Aaditya Thackeray vs Eknath Shinde: आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे बैठकीत आमनेसामने; शिंदे आल्यानंतर सर्वजण उठले पण आदित्य ठाकरेंनी काय केलं? तुम्हीचं पहा
Bhakti Aghavबैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहताना दिसले.
Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा ला कुणी पैसे दिलेत का? तपासणार; MoS Home, Yogesh Kadam यांची माहिती
Dipali Nevarekarगृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुणाल कामरा चे कॉल सीडीआर तपासले जातील तसेच बॅंक अकाऊंट्स देखील तपासले जाणार असल्याचं म्हटलं आहे.
Nagpur Rape Under False Promise of Marriage: मॅट्रोमेनी साईट वर ओळख झालेल्या तरूणीवर हॉटेल्स मध्ये जाऊन लैंगिक अत्याचार; 30 वर्षीय तरूण अटकेत
Dipali Nevarekarदरम्यान या प्रकरणाबद्दल अधिक माहिती असलेल्यांना पोलिस प्रशासनाने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत पुढे येऊन माहिती देण्याचं आवाहन त्यांनी केले आहे.
Prashant Koratkar Arrested: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या फरार प्रशांत कोरटकर ला तेलंगणा मधून अटक - रिपोर्ट्स
Dipali Nevarekar25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर फरार आहे. अखेर त्याला महिन्याभरानंतर अटक झाली आहे.
Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा प्रकरणात आता BMC ची एन्ट्री; टीम हॅबिटॅट स्टुडिओमध्ये अधिकाऱ्यांसह पथक हातोडा घेऊन पोहोचले
Bhakti Aghavबीएमसीचे अधिकारी युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये दाखल झाले आहेत. सध्या स्टुडिओमध्ये बेकायदेशीर बांधकाम आढळल्यास त्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत आहेत.
Pune: आता बस चालवताना मोबाईल वापर, तंबाखू सेवनासाठी PMPML चालकांचे होणार निलंबन; तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी
Prashant Joshiहे चालक नियमितपणे बेदरकारपणे गाडी चालवणे, रस्त्यावरील भांडणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे किंवा बसेसमध्ये मार्ग फलक नसणे किंवा चुकीचे मार्ग फलक लावणे यासाठी चौकशीच्या कक्षेत येतात. प्रवासी आणि कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या तक्रारींनंतर पीएमपीएमएल वेळोवेळी त्यांच्या चालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याविरुद्ध इशारा देत आहे.
Kunal Kamra ‘Gaddar’ Remark Row: कॉमेडियन कुणाल कामरा फक्त 'या' अटीवर माफी मागण्यास तयार - रिपोर्ट्स
Dipali Nevarekarमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनुचित टिप्पण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.' असं म्हणत कामराने माफी मागण्यास सांगितलं आहे.
Santosh Deshmukh Murder Case: आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट; धीर ठेवण्याचा दिला सल्ला
Dipali Nevarekarबीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी देण्याला नकार दिल्याने त्यांचे अपहरण करून अत्यंत क्रुरपणे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
Who is Rahool Kanal? जाणून घ्या कोण आहेत राहूल कनाल, ज्यांना कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात
टीम लेटेस्टलीकुणाल कामराचा एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, रविवारी रात्रीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या संदर्भात शिवसेना युवा सेना (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कनाल आणि इतर 11 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Kunal Kamra Row: शिवसेना नेते Rahool Kanal यांना अटक; कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील टिपण्णीनंतर केली होती Habitat Studio ची तोडफोड
Prashant Joshiकुणाल कामराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईतील खार परिसरातील कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती आणि ज्या हॉटेलमध्ये विनोदी कलाकाराने व्हिडिओ शूट केला होता त्या हॉटेलवरही हल्ला केला होता.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.
Devendra Fadnavis On Kunal Kamra: 'कुणाल कामरा यांनी माफी मागावी'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'देशद्रोही' टिप्पणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Bhakti Aghavमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी कामरा यांनी स्टँड-अप कॉमेडियन म्हणून त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्य सहन केले जाणार नाही असं सांगत कामरा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
Bulldozer Action Against Fahim Khan House: नागपूर हिंसाचाराचा 'मास्टरमाइंड' फहीम खानविरुद्ध बुलडोझर कारवाई; अधिकाऱ्यांनी पाडले घराचा भाग (Video)
Prashant Joshiसोमवारी सकाळी फहीम खानच्या दुमजली घराचा पुढचा भाग पाडण्यात आला. महापालिकेने फहीमच्या कुटुंबाला बेकायदेशीर कब्जा हटवण्यासाठी 24 तासांची नोटीस दिली होती. कालावधी संपल्यानंतर, महानगरपालिकेच्या पथकाने अतिक्रमणावर बुलडोझर चालवला.
Maharashtra Lottery: 'महाराष्ट्राने महसूल वाढवण्यासाठी केरळची लॉटरी पद्धत स्वीकारावी,' भाजप नेते Sudhir Mungantiwar यांचे विधान
Jyoti Kadam2023-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने लॉटरी विक्रीतून 24.43 कोटी रुपये कमावले. तथापि, बक्षीस रक्कम, जीएसटी आणि इतर कर वजा केल्यानंतर, राज्याचे निव्वळ उत्पन्न फक्त 3.52 कोटी रुपये होते.
Kunal Kamra Song on Eknath Shinde: कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिपण्णीनंतर शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची धमकी, म्हणाले- 'भारतात कुठेही मोकळेपणाने फिरू देणार नाही' (Video)
Prashant Joshiउद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘तुमची स्थिती बघून आम्हाला वाईट वाटते. आमच्यावर टीका करण्यासाठी तुमच्याकडे कार्यकर्तेही नाहीत, तुम्ही एका भाड्याने घेतलेल्या स्टँड-अप कॉमेडियनचा वापर केलात.'
Kunal Kamra Song on Eknath Shinde: कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद; FIR दाखल, संतप्त शिवसैनिकांनी हॉटेल आणि स्टुडिओची केली तोडफोड (Video)
Prashant Joshiएकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत समर्थक मुरजी पटेल यांनी हा त्यांच्या नेत्याचा अपमान मानला. त्यानंतर आता पटेल यांनी कुणाल कामराविरुद्ध तक्रार दाखल केली. मुरजी यांनी पोलिसांना सांगितले की, हा केवळ एका विनोदी कलाकाराचा विनोद नाही, तर आमच्या नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे.
Shivshahi Bus Caught Fire: अमरावती यवतमाळ रस्त्यावर शिवशाही बसला आग; थोडक्यात बचावले प्रवासी (Watch Video)
Bhakti Aghavया घटनेनंतर, चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि काही वेळातच बसने पेट घेतला. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Bus Driver Watching Cricket Match While Driving: गाडी चालवताना मोबाईलवर क्रिकेट सामना पाहणं बस चालकाला पडलं महागात; MSRTC कडून ड्रायव्हर बडतर्फ
Bhakti Aghavएका प्रवाशाने चालकाचा गाडी चालवत असताना सामना पाहतानाचा व्हिडिओ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला होता. त्यानंतर परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
Raigad: हरिहरेश्वर येथे समुद्रात बुडून महिलेचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेरायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात पल्लवी सरोदे नावाच्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
Sanjay Raut on Narayan Rane: नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, संजय राऊत यांची माहिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिशा सालीयन प्रकरण तापले असतानाच संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या दाव्याे खंडण केले आहे. ज्यामध्ये राणे कुटुंबाने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचा दावा करण्यात आला आहे.