महाराष्ट्र

Cyber Fraud Case In Jalgaon: जळगावमधील 73 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात 31 लाख रुपयांची फसवणूक; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Bhakti Aghav

तक्रारदार जळगावचा असून 16 जून रोजी तक्रारदाराला दूरसंचार विभागाचा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. कॉलरने तक्रारदाराला सांगितले की त्याच्याविरुद्ध दिल्लीत फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे आणि या संदर्भात पोलिसांकडून त्याला फोन येईल.

Buldhana Viral Video: बुलढाण्यात भावाने केला मित्राच्या मदतीने भाऊ, वहिनीवर दिवसाढवळ्या हल्ला; सीसीटीव्ही फ़ूटेज वायरल (Watch Viral Video)

Dipali Nevarekar

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तीन आरोपी पीडितांना काही मिनिटे निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे दिसून आले आहे

Nashik Accident: सायकलने शाळेत जाताना भरधाव डंपरने चिरडलं; 12 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

Bhakti Aghav

नाशिक ते संभाजीनगर महामार्गावर चांदोरी गावाजवळील नागपूर फाटा परिसरात ही घटना घडली. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव सिद्धी मंगेश लुंगसे असे आहे, ती चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकणारी विद्यार्थिनी होती.

Lumpy Skin Disease: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव; शहरात 12 प्रकरणांची नोंद

Bhakti Aghav

लम्पीचा संसर्ग झाल्यानंतर संक्रमित प्राण्यांच्या त्वचेवर सामान्यतः गाठी तयार होतात, त्यासोबत उच्च ताप येतो, जनावरांच्या हातपायांना सूज येते, नाक आणि डोळ्यांतून स्त्राव होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये लंगडेपणा येतो.

Advertisement

Sanjay Pawar Resignation: कोल्हापूरात जिल्हाप्रमुखपदी नियुक्तीवरून नाराजी; संजय पवार यांचा उपनेते पदाचा राजीनामा

Dipali Nevarekar

संजय पवार यांनी आपण निवडीवर नाराज नाही पण निवड प्रक्रियेवर नाराज असल्याचं म्हटलं आहे.

Mumbai Metro Child Safety: मेट्रोमधील अपघात टळला, सतर्क कर्मचाऱ्यामुळे 2 वर्षांच्या बालकाचा जीव वाचला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

येलो लाईन 2A वरून चुकून ट्रेनमधून बाहेर पडलेल्या एका चिमुकलीला वाचवून मुंबई मेट्रोचे एक जलदगती कर्मचारी, संकेत चोडणकर यांनी मोठी दुर्घटना टळली. मुलाला सुरक्षितपणे त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यात आले.

ST कडून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 % सूट मिळणार; आषाढी एकादशी, गणेशोत्सवात प्रवाशांना मिळणार लाभ

Dipali Nevarekar

ई शिवनेरीच्या प्रवाशांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रवाशांना पूर्ण तिकीट घेणं आवश्यक आहे.

Three Language Policy Withdrawn: मराठी द्वेष्ट्यांना मोठी चपराक- उद्धव ठाकरे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वादग्रस्त तीन भाषा धोरण मागे घेण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील एक नवीन समिती भाषा सूत्राचे पुनर्मूल्यांकन करेल.

Advertisement

Maharashtra New Chief Secretary: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती

Bhakti Aghav

सामान्य प्रशासन विभागाच्या एसीएस (सेवा) व्ही. राधा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ते अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) या पदावर कायम राहतील.

Mumbai Airport Wildlife Smuggling: मुंबई विमानतळावरून 284 विदेशी वन्यप्राणी जप्त, पाचजण अटकेत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई विमानतळ कस्टम्सने जूनमध्ये बँकॉकमधून वन्यजीव तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले, त्यासोबतच 284 विदेशी प्राणी जप्त केले आणि पाच जणांना अटक केली. CITES अंतर्गत अनेक प्रजाती संरक्षित आहेत.

Raj Thackeray Press Conference: राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा फोन; नेमकं काय झालं बोलणं? मनसे अध्यक्षांनी थेटच सांगितले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मराठी भाषा टिकली पाहीजे. नाहीतर युत्या, आघाड्या आणि इतर कोणत्या तरी गोष्टीला काय अर्थ आहे? असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल आहे.

Mumbai High Tide Alert: हवामान खात्याकडून मुंबईत भरतीचा इशारा जारी; दुपारीच्या सुमारास 4.28 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Bhakti Aghav

आयएमडीने दुपारी 3.48 वाजता भरती-ओहोटीचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी लोकांना जुहू बीचपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दुपारी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर 4.28 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.

Advertisement

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी सोम लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 2,275 आहे. जी सर्वात जास्त बक्षीसांची संख्या आहे.

Maharashtra Monsoon Session 2025: महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात; हिंदी भाषा सक्तीवरुन वाद, शेतकरी असंतोष, विरोधक आक्रमक, सरकार अडचणीत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन 2025 आजपासून सुरु होत आहे. हिंदी भाषेचा वाद, शक्तीपीठ एक्सप्रेसवेवरील निषेध, पायाभूत सुविधांमध्ये बिघाड आणि निधी वळवण्याच्या आरोपांमुळे महायुती सरकारवर टीका होत असून, विरोधक आक्रमक आहेत.

Akola Gay Dating App Blackmail Case: गे डेटिंग अॅपवरुन संपर्क; बँक अधिकारी जाळ्यात, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, अकोला येथे धक्कादायक प्रकार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Maharashtra Crime News: अकोल्यातील एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्यावर गे डेटिंग ॲपवर भेटलेल्या पुरुषांकडून एकास लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल करण्यात आले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे

Fake IAS Officer Arrested in Mumbai: मुंबई येथून तोतया आयएएस अधिकाऱ्यास अटक; बनावट ओळखपत्र वापरून कस्टम गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईत बनावट आयडी वापरून आयएएस अधिकाऱ्याची बतावणी करणाऱ्या बिहारमधील एका ३२ वर्षीय व्यक्तीला मालाड पोलिसांनी अटक केली. तो एका सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहिला आणि 'भारत सरकार' प्लेट असलेली कार वापरली. आत संपूर्ण माहिती.

Advertisement

'महाराष्ट्रात हिंदी लादणे खपवून घेतले जाणार नाही...’; शिवसेना UBT नेत्यांकडून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या GR ची होळी (Watch Video)

Bhakti Aghav

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लहान मुलांवर हे ओझे लादणे हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आज आम्ही महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीच्या इयत्तेत तीन भाषा अनिवार्य करणारा जीआर (सरकारी ठराव) जाळला.

Chhatrapati Sambhajinagar Shocker: वैजापूर तालुक्यात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

शुक्रवारी रात्री त्या सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमातील एका खोलीत झोपल्या असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे डोके दगडाने ठेचले आणि आश्रमातील मंदिरातून दोन दानपेट्या चोरून नेल्या.

Azan App To Overcome Loudspeaker Curbs: लाऊडस्पीकरवरील निर्बंधांमुळे मुंबईतील मशिदींनी स्वीकारला डिजिटल मार्ग; जुमा मस्जिद ट्रस्टने लॉन्च केले 'ऑनलाइन अझान ॲप', जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

या अ‍ॅपचे नाव ऑनलाइन अझान अ‍ॅप आहे. हे अॅप नमाजच्या वेळी अजानचे थेट प्रसारण लोकांच्या मोबाइल फोनवर करते. हे अॅप अँड्रॉइड आणि आयफोनवर उपलब्ध आहे. या अॅपमुळे लाऊडस्पीकरच्या वापरावरील निर्बंध असतानाही लोकांना त्यांच्या स्थानिक मशिदीतील अजान ऐकता येते.

Sangli Murder Case: सांगलीत प्रेमप्रकरणातून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तरुणाची हत्या; 2 आरोपींना अटक

Bhakti Aghav

मृताचे नाव उमेश मच्छिंद्र पाटील असे आहे. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, मृताचा भाऊ महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

Advertisement
Advertisement