महाराष्ट्र
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांना जेल मध्ये मारहाण; गीते गॅंगने चोपल्याचा सुरेश धस यांचा मोठा दावा
Dipali Nevarekarसध्या न्यायालयात फास्ट ट्रॅकवर खटला सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सार्याच स्तरातून मागणी केली जात आहे.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamजर तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.
Thane-NMIA Elevated Corridor: बांधला जाणार ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारा 26 किलोमीटरचा उन्नत मार्ग; CIDCO ची योजना
Prashant Joshiसिडकोच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे की प्रकल्पाचा आकार, मंजुरी मिळवणे, जमीन संपादन करणे आणि पर्यावरणीय मंजुरी मिळवणे यामुळे प्रकल्पाच्या सुरुवातीची आणि समाप्तीची वेळ निश्चित करणे शक्य नाही.
Palghar Accident: पालघर मध्ये तेलाचा टॅंकर ब्रीज वरून खाली कोसळला; चालकाचा मृत्यू
Dipali Nevarekarअपघातात शेकडो लिटर जाड काळे तेल जंक्शनवर सांडले असले तरी अन्य अपघात झाला नाही.
HSC and SSC Result Date: महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या
Bhakti Aghavसध्या बोर्ड बारावीचा निकाल 2025 जाहीर करण्याची तयारी करत आहे. संभाव्य तारखेनुसार, मे महिन्यात निकाल लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mumbai’s First Elevated Nature Trail: मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात हिरवे नंदनवन; मलबार हिल इथे सुरु झाला शहरातील पहिला 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल', जाणून घ्या दर, वेळ व कुठे कराल बुकिंग
Prashant Joshiया पदपथाच्या बांधकामामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना एक नवीन आणि अद्भुत अनुभव मिळेल. पर्यटकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे आणि पदपथावर लक्ष ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांची संख्या नियंत्रित होण्यास मदत होईल.
Thane Shocker: लग्नात नाचताना धक्काबुक्की केल्याने झाला वाद; दोन अल्पवयीन मुलांनी मिळून केली तरुणाची हत्या
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात लग्न होते आणि त्यादरम्यान बाळू डान्स करत होता आणि त्यादरम्यान त्याने एका अल्पवयीन मुलाला ढकलले, ज्यामुळे दोघांमध्ये मोठे भांडण झाले.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमोहिनी, महा. गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी जाहीर होणार आहे.
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये; संवैधानिक पदे भूषवत असताना पहिल्यांदाच दिली संघाच्या मुख्यालयाला भेट, जाणून घ्या आजचा कार्यक्रम
टीम लेटेस्टलीपंतप्रधान मोदी सकाळी नऊ वाजता नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. संघाच्या शताब्दी वर्षात पंतप्रधान मोदींची संघ मुख्यालयाला भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Gudi Padwa 2025 Wishes: गुढी पाडव्यानिमित्त पीएम नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवारसह अनेक नेत्यांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा
Prashant Joshiगुढी पाडवा हा सण केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभाने नवीन संकल्प, आशा आणि उत्साह यांचा संचार होतो. समाजातील एकोपा वाढविण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे.
Maharashtra Farm Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; 31 मार्चपर्यंत पीक कर्ज फेडावे, Ajit Pawar यांनी केले स्पष्ट
टीम लेटेस्टलीअजित पवार म्हणाले, मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगत आहे की त्यांनी 31 मार्चपर्यंत त्यांच्या पीक कर्जाची रक्कम बँकांमध्ये जमा करावी. उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील आयोजित कार्यक्रमात हे सांगितले.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Ban On Sale Of Non-Veg During Navratri In Mumbai: मुंबईत नवरात्रीत रस्त्यावर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची Sanjay Nirupam यांची मागणी; म्हणाले- 'दुखावल्या जात आहेत हिंदूंच्या भावना' (Video)
Prashant Joshiशिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की, नवरात्रीचा पवित्र उत्सव उद्यापासून सुरू होत आहे. मोठ्या संख्येने हिंदू भाविक उपवास ठेवतात आणि देवीची पूजा करतील. अशा परिस्थितीत मुंबईतील रस्त्यांवर शावरमाचे स्टॉल आहेत आणि तिथे मांसाहारी पदार्थ विकले जात आहेत, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.
Kunal Kamra Case: महाराष्ट्रात कुणाल कामरा विरोधात आणखी तीन FIR दाखल; संजय राऊत यांनी केली विशेष संरक्षण देण्याची मागणी (Video)
Prashant Joshiकुणालविरुद्ध आणखी तीन गुन्हे झाल्यानंतर, शनिवारी शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी कुणाल कामराला विशेष संरक्षण देण्याची मागणी केली.
Gold Prices Ahead of Gudi Padwa 2025: गुढी पाडव्याच्या आधी सोन्याच्या किमतीने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या चांदी व पिवळ्या धातूचे आजचे दर
Prashant Joshiअमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये झालेली विक्रमी वाढ जागतिक आर्थिक अस्थिरतेचे प्रतीक आहे.
Mumbai Weather Update: मुंबईकरांना लवकरच मिळणार उष्णता व आर्द्रतेपासून दिलासा; हवामान खात्याकडून येत्या आठवड्यासाठी पावसाचा अंदाज
Prashant Joshiभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या भागात हलक्या रिमझिम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुंबईसाठी कोणताही अलर्ट जारी केलेला नसला तरी, ठाणे आणि रायगडसाठी 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Cow Dung Applied On Car: वाढत्या तापमानात उष्णतेपासून वाचण्यासाठी कारला दिला शेणाचा लेप; Pandharpur येथील व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiएका आयुर्वेदिक डॉक्टरने कारला थंड ठेवण्यासाठी चक्क गाडीला शेणाचा लेप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर पंढरपूर येथून गायीच्या शेणाने लेपित केलेल्या महिंद्रा XUV 300 चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Mumbai Mega Block on 30th March: या गुढीपाडव्याला मुंबईमध्ये मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेवर अनेक गाड्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiमध्य रेल्वेचा मुंबई विभाग 30 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
Pune Shoker: 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, लग्नासाठी जबरदस्ती; पुणे येथील धक्कादायक घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशहरातील वारजे येथे अवघ्या 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत. आरोपीने तिला 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला मारून टाकीन' अशी धमकी दिली.
Kunal Kamra Anticipatory Bail: कुणाल कामरा यास मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPolitical Controversy Kunal Kamra: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या कथीत वक्तव्यामुळे कायदेशीर अडचणीत सापडलेल्या स्टँड-अप विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांना मद्रास उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.