महाराष्ट्र

Maharashtra Board HSC Result 2025 Expected Date: बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखेसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

Bhakti Aghav

आशिष शेलार यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थी त्यांचे परीक्षेचे निकाल तपासण्यासाठी एकाच वेळी वेबसाइटवर लॉग इन करतात. म्हणून, बोर्डाच्या वेबसाइटची नियमित लोड टेस्टिंग आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे.

Mumbai Comic Con 2025: मुंबईतील कॉमिक कॉनमध्‍ये यामाहा एक्‍स्‍पेरिअन्‍स झोन इव्हेंटने घातली उत्‍साहवर्धक भर; लोकांनी घेतला व्‍हर्च्‍युअल रेसिंगचा अनुभव

Bhakti Aghav

सतत धावपळ होत असलेल्‍या शहरामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या या इव्‍हेण्‍टमध्‍ये मुंबईचा संपन्‍न सांस्‍कृतिक वारसा, डायनॅमिक ऑटोमोटिव्‍ह सीन आणि उत्कट चाहत्‍यांचा समुदाय पाहायला मिळाला.

Maharashtra CM Fellowship Program: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 5 मे 2025 पर्यंत करू शकाल अर्ज; मिळणार दरमहा 61,500 रुपये छात्रवृत्ती, जाणून घ्या निकष, अनुभव, पात्रता, निवड प्रक्रिया

टीम लेटेस्टली

या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाकरिता शुल्क रुपये 500 रुपये असेल. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही.

Mumbai 1 Smart Card: मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' द्वारे करता येणार लोकल ट्रेन, मेट्रो आणि बसने प्रवास

Bhakti Aghav

हे कार्ड एका महिन्याच्या आत लाँच केले जाईल आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) टप्प्याटप्प्याने लागू केले जाईल.

Advertisement

Pune: सिंहगड किल्ल्यावर न्यूझीलंडच्या पर्यटकाला मराठी तरुणांनी शिकवल्या अश्लील शिव्या; व्हिडीओ व्हायरल, नेटिझन्सकडून कारवाईची मागणी (Watch)

टीम लेटेस्टली

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या परदेशी पर्यटकाला मराठी तरुणांचा एक गट अश्लील शिव्या शिकवून, त्या इतरांना देण्यास सांगत आहे. या लज्जास्पद घटनेमुळे ऑनलाइन संताप व्यक्त होत आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे.

Dr. B R Ambedkar Jayanti 2025 Tour Circuit: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 व 15 एप्रिल 2025 रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे मोफत टूर सर्कीटचे आयोजन

टीम लेटेस्टली

या टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून, या सहली नागरिक, पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत.

Returning With Responsibility: मुंबई पोलिसांनी परत केला गुन्हेगारांकडून जप्त केलेला तब्बल 6.63 कोटी रुपयांचा माल; दागिने, वाहने, रोख रकमेचा समावेश

Prashant Joshi

शनिवारी या कार्यक्रमादरम्यान परत केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत तब्बल 6.63 कोटी रुपये होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर या कार्यक्रमाचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात न्याय आणि सार्वजनिक सेवेबद्दलची त्यांची वचनबद्धता अधोरेखित होते.

Pune Traffic Advisory For April 14: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात कॅम्प, विश्रांतवाडीसह अनेक ठिकाणी 14 एप्रिल रोजी वाहतूक बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Prashant Joshi

हे बदल प्रामुख्याने पुणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रांतवाडी, दांडेकर पुल आणि पुणे कॅम्पमधील अरोरा टॉवर्स चौक परिसरात असतील. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्य मेळावे होतील. माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे निर्बंध लागू असतील.

Advertisement

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

लॉटरीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग समाजोपयोगी कामात केला जातो. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा चिठ्ठ्यांमधून निवडले जातात.

SSC HSC Exam: जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी संधी; राज्य मंडळाचा निर्णय

Jyoti Kadam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै ऑगस्ट 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Infant & Maternal Deaths: पुण्यात गेल्या 3 वर्षात 1,356 अर्भकांचा आणि 282 मातांचा मृत्यू; समोर आली धक्कादायक आकडेवारी

टीम लेटेस्टली

ही आकडेवारी शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या गुणवत्तेवर आणि उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. नवजात बालके आणि माता यांच्या मृत्यूंचा हा आकडा वाढत असल्याने, आरोग्य तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.

Pune Metro Khadki Station Update: पुणेकरांना दिलासा! खडकी मेट्रो स्टेशनचे काम दोन आठवड्यांत पूर्ण होण्याची शक्यता, लवकरच प्रवाशांसाठी सुरु होणार

Prashant Joshi

स्टेशनच्या कामामधील विलंब प्रामुख्याने भूसंपादन समस्या आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे झाला. आता स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराची एक बाजू तयार आहे. इथल्या एका कामगाराने सांगितले की, काम पूर्ण होण्यासाठी आणखी 2 आठवडे लागतील.

Advertisement

India's Got Latent Controversy: पुन्हा एकदा रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांच्या अडचणीत वाढ; आता महाराष्ट्र सायबर पोलीस करू शकतात कारवाई, जाणून घ्या कारण

टीम लेटेस्टली

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला. फेब्रुवारीत रणवीरला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला, पण न्यायालयाने त्याच्या टिप्पणीला ‘अश्लील’ आणि ‘असंस्कृत’ ठरवले. नुकतेच, रणवीर आणि आशीष यांनी आपले पासपोर्ट परत मिळवण्यासाठी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली, कारण चौकशी अजून पूर्ण झालेली नाही.

Metro Corridor Between Shivajinagar and Hinjewadi: शिवाजीनगर आणि हिंजवडी यांना जोडणारी पुणे मेट्रो लाईन-3 पूर्ण होण्यासाठी आणखी अवधी लागणार

टीम लेटेस्टली

टीओआय एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी पुष्टी केली की सवलतीधारकाने प्रकल्प राबविण्यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. सध्या, 83 ते 85% काम पूर्ण झाले आहे.

London च्या Oyster card धर्तीवर ‘Mumbai One’ कार्ड आणणार - CM Devendra Fadnavis यांची माहिती

Dipali Nevarekar

‘Mumbai One’ बद्दल येत्या काही महिन्यांमध्ये निर्णय होणार आहे. एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे.

Salary Calculation Formula: पगाराची गणना कशी केली जाते? जाणून घ्या वेतन मोजण्याचे सूत्र आणि रचना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तुमचा पगार नेमका कसा मोजला जातो हे हे तुम्हास माहिती आहे का? जाणून घ्या CTC, ग्रॉस, आणि नेट सैलरी यांचे गणित आणि त्यामागील सर्व घटक समजून घ्या सोप्या भाषेत.

Advertisement

Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition: तहव्वुर राणाला फाशी देण्याबाबत संजय राऊत यांचा मोठा दावा; प्रत्यार्पणाचे श्रेयावर दिली 'ही' प्रतिक्रिया

Bhakti Aghav

शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत यांनी तहव्वुर राणाला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बिहार निवडणुकीदरम्यान सरकार तहव्वुर राणाला फाशी देईल असा दावाही त्यांनी केला.

Maharashtra Railway Projects 2025: महाराष्ट्राला 1.73 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प; केंद्रीय मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत घोषणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे आज (11 एप्रिल 2025) मुंबई येथे पार पडली. या पत्रकारपरिषदेतच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून राज्यास दिलेल्या प्रकल्प आणि निधींची माहिती दिली.

Maharashtra HSC Result 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध; उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण

Dipali Nevarekar

यंदा राज्यात बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 15 लाख विद्यार्थी सामोरे गेले होते. 11 फेब्रुवारी पासून त्यांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या.

Navi Mumbai Water Cut Update: नवी मुंबई पाणी कपातीसंदर्भात मोठी अपडेट! उद्या पाणीपुरवठा सुरळीत होणार का? जाणून घ्या

Bhakti Aghav

बेलापूरमधील अघरोली पुलाजवळील मोरबे मुख्य पाणी पाईपलाईनवर महापालिका आवश्यक देखभालीचे काम करत असल्याने, गुरुवार, 10 एप्रिल रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा बंद होता.

Advertisement
Advertisement