Mumbai Metro Aqua Line: आता प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला झटपट पोहचणार; पहा सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनची झलक (Check Pic)

मुंबई मेट्रो-3 च्या फेज 2 मध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके असतील.

Mumbai Metro | X

News about Mumbai Metro: मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईनचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरू होणार आहे. या टप्प्यामध्ये प्रभादेवी सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचा देखील समावेश आहे. आता उद्घाटनापूर्वी  या स्टेशनची झलक समोर आली आहे. मुंबई मेट्रो-3 च्या फेज 2 मध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके असतील. नक्की वाचा: MMRC Clarification: Mumbai Metro 3 स्टेशनच्या नामफलकावर मराठी भाषेचा वापर; एमएमआरसीचे स्पष्टीकरण. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement