महाराष्ट्र
'Idli Guru' Hotel Owner Arrested: फ्रॅन्चायजी डीलच्या नावाखाली स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कार्तिक बाबू शेट्टी ला अटक
Dipali Nevarekarपोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार रवी कमलेश्वर पुजारी हा विलेपार्लेचा रहिवासी आहे. त्याची आरोपीशी भेट पहिल्यांदा नोव्हेंबर 2023 मध्ये झाली होती.
Heat Stroke Cases in Maharashtra: यंदाचा उन्हाळा कडक! गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये महाराष्ट्रात उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ; 34 घटनांची नोंद
Bhakti Aghavउष्माघाताच्या रुग्णांमध्ये बुलढाणामधील सहा, गडचिरोली, नागपूर आणि परभणी येथे प्रत्येकी चार रुग्णांचा समावेश आहे. उष्माघातामुळे मृत्यूची पुष्टी झालेली नसली तरी, बुलढाण्यातील एका संभाव्य घटनेत 11 वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
Weather Alert: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती; 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता
Bhakti Aghavमुंबई आणि कोकणच्या काही भागात मान्सूनसारखे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर सारख्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
News About Pune Metro: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक कोंडीमुळे पुणे-नगर रोडवरील BRT Lane हटवण्यास सुरुवात
Bhakti Aghavपुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गेल्या आठवड्यात 9 एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बीआरटी कॉरिडॉर हटवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली होती. गैर-नियोजित बीआरटी लेनमुळे वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांबद्दल नागरिकांकडून अनेक वर्षांपासून होत असलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला! वांद्रे-माहीम स्ट्रेचवर प्रवाशांना धीम्या गतीने प्रवास करावा लागणार
Jyoti Kadamमुंबईतील वांद्रे-माहिम मार्गावर लोकल गाड्या मंद गतीने धावतील. रेल्वे पुलावरील ब्रिटिश कालीन कास्ट आयर्नच्या जागी स्टील गर्डर बसवण्यात आले आहे
How To Check HSC Result 2025 On SMS: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल SMS च्या माध्यमातून कसा पहाल?
Dipali Nevarekarमूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामं सुरू झाली आहे. त्यामुळे 15 मे पर्यंत बोर्डाचे निकाल लागण्याचा अंदाज आहे. हा निकाल थेट हातात येण्यापूर्वी ऑनलाईन पाहता येतो.
Vivek Phansalkar 30 एप्रिलला होणार सेवानिवृत्त; Deven Bharti, Sanjay Kumar Verma, Sadanand Date, Archana Tyagi कोणाकडे येणार मुंबई पोलिस कमिशनरपदाची जबाबदारी?
Dipali Nevarekarसध्या मुंबई शहराच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी आता कोणाकडे देणार? याचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला जाणार आहे.
Actor Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी; वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Dipali Nevarekarअभिनेता सलमान खान गॅंगस्टर लॉरेंस बिष्णोई च्या देखील हिटलिस्ट वर आहे. यामधूनच काही दिवसांपूर्वी वांद्रे स्थित त्याच्या राहत्या घरी गोळीबार करण्यात आला होता.
Yellow Line Mumbai Metro 2B Update: मुंबई मेट्रो च्या यलो लाईन 2बी ची ट्रायल रन 16 एप्रिलपासून; हार्बर लाईनला जोडणार पश्चिम उपनगरांसह
Dipali Nevarekarपहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही सेवा, डायमंड गार्डन ते अंधेरीतील डीएन नगर पर्यंत असेल. 18.2 किमी लांबीची Yellow Line 2B, 14 स्थानकांसह, डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणार आहे.
News About Pune Metro: पुणेकरांसाठी खूषखबर; राज्य सरकार कडून पुणे मेट्रो प्रकल्पात अजून 2 स्थानकांचा समावेश करण्याला मंजूरी
Dipali Nevarekarबिबवेवाडी आणि बालाजी नगर या स्थानकांच्या समावेशामुळे दक्षिण पुण्यातील रहिवाशांना मोठा फायदा होईल, शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे.
Bhim Jayanti 2025 Wishes: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी PM Narendra Modi, Amit Shah सह अन्य मान्यवरांकडून आदरांजली
Dipali Nevarekarडॉ.आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत देशभरातून नागरीक, भीम अनुयायी आपली आदरांजली अर्पण करतात.
Sanjana Ghadi Join Shinde Sena: बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; प्रवक्त्या संजना घाडी, त्यांचे पती आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांचा शिंदे सेनेत प्रवेश
टीम लेटेस्टलीसंजना घाडी आणि त्यांचे पती, माजी नगरसेवक संजय घाडी यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
Next Chief Justice of Supreme Court: महाराष्ट्राचे भूषण गवई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार शपथ
Bhakti Aghavभूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, उत्तर प्रदेशात सुरू झालेल्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईबद्दल त्यांनी सरकारला फटकारले होते.
Mumbai Lake Water Level: मुंबईकरांना करावा लागू शकतो पाणीटंचाईचा सामना; सध्या धरणांमध्ये केवळ 31 टक्के पाणीसाठी शिल्लक
टीम लेटेस्टलीमुंबईच्या धरणांमध्ये केवळ 31 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन वर्षातील हा जास्त पाणीसाठा असला तरी, पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचे बीएमसीसमोर मोठे आव्हान आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी राज्य लवकरच आणणार नवीन कायदा'; CM Devendra Fadnavis यांची घोषणा
टीम लेटेस्टलीउदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या, ज्यात राष्ट्रीय वीरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. त्यावर लोकशाही असल्याने सरकार याबाबत नियम तयार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
MH SSC Result Date 2025: दहावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखेसंदर्भात मोठी अपडेट आली समोर
Bhakti Aghavलवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्ड दहावी व बारावी परीक्षांचे निकाल जाहीर करू शकते. तथापी, यंदा दहावीचा निकाल लवकर लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Marathi Signs on Metro 12 Route: मेट्रो मार्ग 12 च्या साइनबोर्ड्सवरून नवीन वाद; MNS च्या आंदोलनानंतर MMRDA ने केली मराठी भाषेतील फलक लावण्यास सुरुवात
Prashant Joshiमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधानंतर, डोंबिवलीमध्ये सध्या बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो मार्ग 12 वर, मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो साइनबोर्ड अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी, डोंबिवलीतील मेट्रो लाईन 12 (कल्याण-तळोजा) वरील साइनबोर्डांविरुद्ध मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमोहिनी, महा. गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे.
Unique Farmer ID: महाराष्ट्रात कृषी योजनांच्या लाभांसाठी शेतकऱ्यांना 15 एप्रिलपासून शेतकरी ओळखपत्र अनिवार्य; भ्रष्टाचार रोखण्यासाठी होणार मदत
टीम लेटेस्टलीशेतकरी डेटा केंद्रीकृत करून, राज्य पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांमध्ये फरक करू शकेल अशी एक निर्दोष यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते, ज्यामुळे सार्वजनिक निधीचे कार्यक्षम वितरण सुनिश्चित होईल. ही प्रणाली भविष्यातील कृषी-तंत्रज्ञान सहकार्य आणि धोरण नियोजनासाठी पाया म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.