महाराष्ट्र
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू; अंजली दमानियांनी केला खळबळजनक आरोप, पहा पोस्ट
टीम लेटेस्टलीमनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे.
Maharashtra Water Crisis: महाराष्ट्र करत आहे गंभीर पाणी संकटाचा सामना; मार्चपासून 32 धरणांमधील पाणीसाठ्यात 18% घट (Videos)
Prashant Joshiमार्च 2025 पासून राज्यातील 32 प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 18% नी घसरून 50.32% वरून 32.10% वर आला आहे. ही पातळी राष्ट्रीय सरासरी 36.16% पेक्षा कमी आहे आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
Zeeshan Siddique Death Threat: झीशान सिद्दीकी ला पुन्हा इमेल द्वारा जीवे मारण्याची धमकी; 10 कोटी खंडणी ची मागणी
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीक यांच्या पत्नी शेझीन सिद्दीक यांनी सुरू असलेल्या खून खटल्याच्या कार्यवाहीत दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला विशेष एमसीओसी न्यायालयाने मान्यता दिली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी केलं स्पष्ट
Dipali Nevarekarआदिती तटकरे यांनी नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात, त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात. शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असी सोय असल्याने लाडकी बहीण योजनेमधून केवळ 500 रूपये दिले जाणार आहेत असे स्पष्ट केले आहे.
Boy Drowns In MBMC Sports Complex Swimming Pool: मीरा भाईंदर च्या गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये समर कॅम्प मध्ये 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; प्रशिक्षकाविरूद्ध FIR दाखल
Dipali Nevarekarपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Mira Bhayandar Municipal Corporation ने क्रीडा संकुलाला त्यांच्या कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने दिले होते, परंतु कंत्राटदाराने उन्हाळी शिबिर आयोजित करण्यासाठी एजन्सीला, एका थर्ड पार्टीला सहभागी करून घेतले.
Pune Shocker: राजगड येथे झिपलाइनिंग करताना महिलेचा मृत्यू; 30 फूट उंचीवरून पडून गमावला जीव
Jyoti Kadamभोर येथील राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करताना 30 फूट उंचीवरून पडून पुण्यातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.
Mumbai Metro Update: गोल्ड लाईन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणार, सात मेट्रो कॉरिडॉर एकमेकांशी जोडले जाणार
Jyoti Kadamसीएसएमआयए आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या गोल्ड लाईनसाठी डीपीआर अंतिम करण्यात येत आहे. 34.9 किमी लांबीचा, 20,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
Pune Weather Update: पुणेकरांना सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा! या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता
Bhakti Aghavया आठवड्यात पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नसून आठवडाभर तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहरात शनिवारी किमान तापमानात वाढ झाली.
Maharashtra Board SSC, HSC Result 2025: इयत्ता 10वी,12वी निकाल तारीख, मागील वर्षांचे ट्रेंड्स आणि गुण mahresult.nic.in वर कसे तपासायचे? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) चा निकाल 2025 लवकरच mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. निकालाची तारीख, मागील वर्षांची ट्रेंड्स आणि गुण कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana 10th Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! राज्यातील लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता 'या' तारखेला मिळणार
Bhakti Aghavआता लाभार्थी महिला एप्रिलमध्ये मिळणाऱ्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, एप्रिल 2025 चा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.
MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीबद्दल राज ठाकरे नेमके काय म्हणाले? त्याचे पडसाद मुंबईत काय उमटले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज ठाकरे यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजुटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील तत्काळ प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबईत पोस्टरबाजी जोरात आहे.
Nashik Ring Road Project: नाशिकच्या बाह्य वळण रस्त्याला मिळणार गती? मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेUrban Development Maharashtra: गेल्या दीड वर्षांपासून ठप्प पडलेला नाशिकचा 62 किमी लांबीचा बाह्य वळण रस्ता प्रकल्प पुन्हा गती पकडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पुढील 4-5 दिवस तापमान 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamविदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. तापमान 42 अंशांपर्यत जाण्याची शक्यता आहे.
Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, भरधाव ट्रकची धडक; वडील आणि मुलीचा मृत्यू, 12 जण जखमी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेRoad Safety India: लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वेगात असलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात वडील आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. पोलिस तपास सुरू आहे.
Mumbai Metro Aqua Line Update: अचार्य अत्रे चौक स्थानक पूर्ण, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होणार; मुंबई मेट्रो अक्वा लाईन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई मेट्रो लाईन 3 च्या अक्वा लाईनखालील अचार्य अत्रे चौक स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. बीकेसी ते वर्ली दरम्यानच्या 9.77 किमी भूमिगत मार्गावर सुरक्षेच्या अंतिम तपासण्या सुरू असून, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
BMC Road Concreting Works: मुंबईमध्ये रस्ते उकरले! बीएमसीच्या रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेमुळे नागरिक हैराण; वाहतूक विस्कळीत, यंत्रणेवर ताण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील रु. 12,000 कोटींच्या काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे शहरातील रस्ते खोदकामाच्या गर्तेत, आपत्कालीन सेवा उशीराने पोहोचत आहेत, आणि 4 लाखांहून अधिक दिव्यांग नागरिकांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. या प्रकल्पाचा नागरिकांवरील परिणाम पाहा.
FDA to Crack Down on Fake Paneer: बनावट पनीरची विक्री केल्याचे आढळल्यास व्यावसायिकांचे परवाने होणार रद्द; मंत्री Narhari Zirwal यांचे निर्देश
टीम लेटेस्टलीपनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
'Sky Debris' Falls in Nagpur? नागपूरच्या उमरेड तालुक्यात घराच्या टेरेसवर आकाशातून पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा; 'अंतराळातील कचऱ्या’चा भाग असल्याची चर्चा, तपास सुरु
Prashant Joshiस्थानिक रहिवाशाने दावा केला की पहाटे 4 ते 4.15 च्या दरम्यान, मोठा आवाज झाला आणि हा 50 किलो वजनाचा अंदाजे 10 ते 12 मिमी जाडीचा तुकडा घरावर कोसळला.
Hindi in Maharashtra Schools: 'हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, तर इंग्रजीची प्रशंसा करत तिला उचलून घेतले जात आहे'; विरोधकांच्या टीकेवर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण
Prashant Joshiमराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून समाविष्ट करण्याची घोषणा केली. हा बदल 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पहिल्या इयत्तेपासून सुरू होईल आणि 2028-29 पर्यंत सर्व इयत्तांपर्यंत विस्तारित होईल.
Development Works Dues: राज्यातील कंत्राटदारांचा 89,000 कोटींच्या थकबाकीबाबत महाराष्ट्र सरकारला न्यायालयात खेचण्याचा निर्णय; विकासकामांवर होऊ शकतो परिणाम
Prashant Joshiही थकबाकी गेल्या वर्षी जुलै 2024 पासून प्रलंबित आहे, आणि यामुळे राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन आणि ग्रामीण विकास यासारख्या प्रकल्पांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. ही रक्कम गेल्या काही वर्षांत हळूहळू जमा झाली आहे, परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने पाच वर्षांचे टेंडर एकाच वर्षात जारी केल्याने ही समस्या गंभीर झाली.