महाराष्ट्र

Mumbai News: बोरिवलीत रिक्षाचालकाचा अपघात, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप

Pooja Chavan

मुंबईतील बोरिवली पूर्वेतील दत्त पाडा रोड, राजेंद्र नगर, डिस्कव्हरी बिल्डिंगजवळ झालेल्या अपघातात 37 वर्षीय ऑटो-रिक्षा चालकाचा मृत्यू झाला.

Maharashtra Lokayukta Bill: महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधिमंडळात संमत; मुख्यमंत्र्यांसह, सनदी अधिकारीही चौकशीच्या कक्षेत

अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या महायुती सरकारचे महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक (Maharashtra Lokayukta Bill) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये संमत झाले आहे. त्यामुळे राज्यात लोकायुक्त कायदा मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maratha Reservation मुद्द्यावर पंतप्रधानांना पत्र लिहू- संभाजी छत्रपती

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षण मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीणार आहोत. आम्हाला आशा आहे की, ते या प्रश्नात हस्तक्षेप करतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील, अशा भावना संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केल्या आहेत. खासदारांच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाहा काय म्हणाले संभाजी छत्रपती.

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर INDIA आघाडी बहिष्कार टाकण्याची शक्यता, उद्याच्या बैठकीत निर्णय

टीम लेटेस्टली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील आघाडी INDIA बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांची उद्या (19 डिसेंबर) एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Advertisement

Third Mumbai Gets Maha Govt's Approval: आता तिसरी मुंबई, महाराष्ट्र सरकारकडून 'थर्ड मुंबई' प्रकल्पास मंजूरी

टीम लेटेस्टली

मुंबई महानगर प्रदेश (MMR) रहिवाशांना सुधारित गृहनिर्माण, पायाभूत आणि वाहतूक सुविधा (Enhanced Housing and Infrastructure) पुरविण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 'थर्ड मुंबई' या नवीन शहराच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Mumbai Police Book Vichare Couriers: विचारे कुरिअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल; 4.71 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

अण्णासाहेब चवरे

विचारे एक्स्प्रेस आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालकांवर कर्मचाऱ्यांच्या पगारातून निधी कापून भविष्य निर्वाह निधी (Provident Fund Fraud) कार्यालयात जमा न केल्याचा आरोप आहे.

Reshim Bagh Nagpur: अजित पवार गटाचे आमदार नागपूरच्या रेशीम बाग येथील कार्यक्रमाला जाणार नाहीत

टीम लेटेस्टली

अजित पवार आणि त्यांच्या गटाने तुर्तास तरी रेशीम बाग येथे जाण्याचे टाळले असले तरी, ते जाणारच नाहीत, असेही अद्याप स्पष्ट झाले नाही. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात मात्र नियोजित कार्यक्रमाचे कारण देत अजित पवार यांनी सध्यातरी या कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे समजते.

Devendra Fadnavis On Sheher-E-Khatib: शेहेर- ई-खतीबचा दाऊदशी संबंध नाही; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्री गिरीश महाजन यांना क्लनि चिट

अण्णासाहेब चवरे

सलीम कुत्ता (Salim Kutta) प्रकरणात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर आणि इतर नेत्यांवर झालेल्या आरोपांचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात जोरदार खंडण केले.

Advertisement

Uddhav Thackeray On Raj Thackeray: प्रश्न अदानीला उत्तर चमच्यांकडून, शालीचे वजन पेलतंय का? मोदींनी चंद्रावरुन वाहतूक सुरु केली; उद्धव ठाकरे बरसले

अण्णासाहेब चवरे

'धारावी बचाव' मोर्चा (Dharavi Bachav Morcha), दिशा सॅलियन मृत्यू (Disha Salian Death Case) प्रकरणी एसआयटी चौकशी, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरील आरोप आणि सलीम कुत्ता पार्टी यांसह राज्य विधिमंडळ अधिवेशनात गाजलेल्या विविध मुद्द्यांवरुन शिवसेना (UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

Mumbai Suicide News: बॅंकेत नोकरी करणाऱ्या महिलेची आत्महत्या; सासरे, नवऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, मुंबईतील घटना

Pooja Chavan

कौटुंबिक छळाला कंटाळून बॅंक अधिकारी तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील मोठा प्रकल्प Adani Group कडेच का? Raj Thackeray यांचा सवाल; 'मविआ'च्या मोर्चा वर टीपण्णी

टीम लेटेस्टली

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींकडे गेल्यानंतर मविआ कडून त्याविरोधात आंदोलन छेडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता.

Deathbody Found In Local Train: विरार कारशेड येथे लोकल डब्यात लटकलेला अवस्थेत सापडला मृतदेह, पुढील चौकशी सुरु

Pooja Chavan

शनिवारी रात्री १०च्या सुमारास मृतदेह सापडून आल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह आढळून आल्याने रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्याने मृतदेह (Deathbody) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Advertisement

Ahmednagar kalyan Accident: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला, भाजी विक्रीसाठी जाताना माळशेज घाटात अपघात, आठ जणांचा मृत्यू

Pooja Chavan

अहमदनगर जिल्ह्यातून कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. दुर्दैवाने अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला.

Maratha Aarakshan: CM Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

टीम लेटेस्टली

नागपूरात रामगिरी बंगल्यावर या बैठकीत क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय काय झालं आहे याचा देखील आढावा घेतला जाईल.

Nashik Accident: संगमनेरमध्ये भीषण अपघात, टेम्पो कारवर कोसळल्याने चार प्रवाशांचा मृत्यू

Pooja Chavan

नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

CM Ekanth Shinde: नागपूर- अमरावती मार्गावर अपघात पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी थांबवला ताफा, जखमीला घेऊन थेट रुग्णालायत

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर- अमरावती मार्गावरून जात होते, त्यावेळी रस्त्यावर एक अपघाताचे चित्र दिसले. मुख्यमंत्रींनी अपघात पाहून ताफा थांबवला.

Advertisement

Thane Runover Case: प्रेयसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी SIT ची मोठी कारवाई; मुख्य आरोपी अश्वजित गायकवाडसह तिघांना अटक

टीम लेटेस्टली

ठाणे पोलिसांच्या एसआयटीने मुख्य आरोपी अश्वजित गायकवाड आणि त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.

Indian Economy: 'देशाच्या 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा, राज्य ठरणार आर्थिक सामर्थ्याचे प्रवेशद्वार'- उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी उपमुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 15 टक्के आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून हे शहर देशाची आर्थिक, मनोरंजन आणि व्यावसायिक राजधानी आहे.

Sajjan Jindal on Rape Allegations: बलात्काराच्या आरोपांवर अखेर सज्जन जिंदाल यांनी सोडले मौन; निवेदन जारी करून मांडली आपली बाजू

टीम लेटेस्टली

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी 16 फेब्रुवारी रोजी ही महिला पहिल्यांदा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेली होती आणि जिंदालवर बलात्काराचा आरोप केला होता. अखेर 13 डिसेंबर 2023 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.

Jai Shree Ram Palkhi: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी उचलली ठाण्याहून अयोध्येकडे जाणारी प्रभू रामाची पालखी, पहा व्हिडिओ (Watch)

टीम लेटेस्टली

आज भगवान रामाची पालखी ठाण्याहून रामाची नगरी अयोध्येकडे निघाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाणाऱ्या रामाच्या पालखीला खांदा दिला.

Advertisement
Advertisement