Mumbai- 64 Year Woman Raped By 38 Year Old: मुंबईत 64 वर्षीय महिलेवर बलात्कार, पिडीतेची प्रकृती चिंताजनक

मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईत एका धक्कादायक घटना घडली आहे. एका 38 वर्षीय आरोपी उमेश गुलाबरावला त्याच्या राहत्या घरी 64 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 367, 367 (2) (N), 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या महिलेची प्रकृती चिंताजक असून त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)