Drugs in Hair Wig: मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वर केसाच्या विग मधून 9 कोटीचं कोकेन हस्तगत

युगांडातून भारतामध्ये आलेल्या महिलेने केसांच्या विग मध्ये ड्रग्स लपवले होते.

Drugs In Wig \ Twitter

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वर केसाच्या विग मधून 9 कोटीचं कोकेन हस्तगत करण्यात आलं आहे. हा विग महिलेचा आहे. DRI ने केलेल्या कारवाईत समोर आलेल्या माहितीनुसार, ही महिला युगांडाची राहणारी आहे. तिने विग मध्ये ड्रग्स लपवले होते. हे ड्रग्स शोधण्यासाठी यंत्रणांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. नक्की वाचा: Drug Peddler Arrest In Mumbai: मुंबई मध्ये 1.57 कोटीचे 5 किलो Hashish Drugs जप्त; Kandivali unit of Mumbai Anti Narcotics Cell ची मोठी कारवाई .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement