Pune Korean YouTuber Harassment Video: कोरियन युट्युबर सोबत पुण्यात गैरवर्तन; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात एका बाजारात फिरत असताना कोरियन युट्युबरला हा असभ्य अनुभव आला आहे.

Pimpri Chinchwad Police | Twitter

पुण्यात कोरियन युट्युबर सोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तिला चूकीच्या पद्धतीने मिठी मारताना दिसला. त्या प्रकाराचा व्हिडिओ वायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी त्यांना ऑनलाईन माध्यमातून ही घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पुण्यात एका बाजारात फिरत असताना कोरियन युट्युबरला हा असभ्य अनुभव आला आहे. नक्की वाचा: Russian Tourist Harassed in Jaipur Video: पेट्रोल पंपावर रशियन महिलेसोबत कर्मचार्‍याचे गैरवर्तन; भारतीय युट्युबर मित्राने उठवला आवाज.

पहा व्हिडिओ आणि ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement