महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीआधी सत्ताधारी नेत्यांच्या 13 साखर कारखान्यांना 1,898 कोटींचं कर्ज

Amol More

Sameer Wankhede : 'छ. शिवाजी महाराज, तान्हाजी मालुसरे हे खरे नायक'; बॉलिवूड, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर स्पष्टच म्हणाले समीर वानखेडे

Jyoti Kadam

काही दिवसांपूर्वी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी देशातील राजकारण, बॉलिवूड, ड्रग्ज, सुशांत सिंह राजपूत मृत्यू अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

Raj Thackeray and BJP: 'धनुष्यबाण' झाला, घड्याळ आले, तरीही 'कमळ' 'इंजिन'मागे धावले? महायुतीत असे का व्हावे?

अण्णासाहेब चवरे

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीचा घटक पक्ष होणार का? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. खरे तर निवडणूक जिंकायची म्हटले की, मोठ्या आत्मविश्वासाने रिंगणात उतरणारा भाजपा (BJP) पाठिमागील 10 वर्षात प्रथमच इतका गळपटलेल्या आवस्थेत दिसत आहे.

Maharashtra ST Bus To Ayodhya : लालपरी थेट आयोद्धेला जाणार; प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी राज्य परिवहन महामंडळाची नवी योजना

Jyoti Kadam

प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी राज्यातून अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या फार आहे. हे पाहून राज्य परिवहन महामंडळाने नवी योजना आखली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी एसटी बस सेवा सुरु केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाविकांचा अयोध्या प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.

Advertisement

Mumbai News : इकबाल सिंह चहल यांच्यानंतर आता मुंबईची धुरा कोणाच्या खांद्यावर? 'ही' नावे आहेत चर्चेत

Jyoti Kadam

इकबालसिंह चहल यांची बदली झाल्यानंतर आता मुंबईची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार हा चर्चेचा विषय झाला आहे. आयुक्तपदासाठीच्या स्पर्धेत सध्या दोन पुढे येत आहेत. भूषण गगराणी आणि असीम गुप्ता यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

4 Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोली मध्ये 4 नक्षलवादी पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार

टीम लेटेस्टली

ठार केलेल्या चार नक्षवाद्यांवर महाराष्ट्र राज्य सरकारने 36 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात

टीम लेटेस्टली

भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडून बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता आज मुंबई मध्ये 15% पाणीकपात करण्यात आली आहे.

Mumbai News: मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी विजेचा शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू,ठेकेदारावर गुन्हा दाखल

Pooja Chavan

वांदे पूर्व येथील बीकेसीच्या कास्टिंग यार्डमध्ये मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी विजेचा शॉक लागल्याने एका २८ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

Nandurbar News: सासऱ्याला मारण्यासाठी दिली 3 लाखाची सुपारी, मुंबईतून 4 आरोपींना अटक

Pooja Chavan

मुंबई पोलिसांनी सासऱ्यांची हत्या केल्या प्रकरणी चार जणांना अटक केले आहे. त्यापैकी दोन आरोपी अल्पवयनी असल्याचे समोर येत आहे.

Raj Thackeray: भाजप-मनसे युतीच्या हालचालीला वेग, राज ठाकरे दिल्लीला रवाना

Amol More

आजच्या बैठकीचं विशेष गोष्ट राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही जागावाटपाची बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात होत आहे.

Mumbai Real Estate Prices: मुंबईच्या BKC परिसरातील रिअल इस्टेटच्या किंमती न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनपेक्षा दुप्पट; उद्योजक Uday Kotak यांनी व्यक्त केले आश्चर्य

टीम लेटेस्टली

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हा मुंबई शहरातील एक व्यावसायिक आणि निवासी परिसर आहे. हे एक प्रमुख उच्च दर्जाचे व्यावसायिक केंद्र असून इथल्या जागांच्या किंमती या देशातील सर्वात जास्त मालमत्ता दरांपैकी समजल्या जातात. महत्वाची बाब म्हणजे, बीकेसीमधील मालमत्ता दर हे न्यू यॉर्कमधील व्यावसायिक कार्यालय इमारतींच्या दरांपेक्षा दुप्पट आहेत.

Floyd Mayweather Visits Siddhi Vinayak Temple: बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियरने घेतले मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचे दर्शन (Video)

टीम लेटेस्टली

माजी बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियर (Floyd Mayweather Jr) सध्या भारतात आहे. नुकतेच त्याने आणि त्याच्या टीमने मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.

Advertisement

Mumbai: दारूच्या नशेत मित्राने दुचाकी डिव्हायडरवर घातली; मागे बसलेल्या 21 वर्षीय महिलेचा मृत्यू

टीम लेटेस्टली

एफआयआरनुसार, पहाटे 5.30 च्या सुमारास हे तिघे साकीनाका येथे पार्टी करून परतत असताना हा भीषण अपघात झाला. आकृती सेंटर स्टार सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्वजवळ आल्यानंतर देवळेकर यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली.

Praniti Shinde : भाजपच्या पोस्टरवर प्रणिती शिंदेंचा फोटो, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी?; 'वंचित'चं ट्विट

Jyoti Kadam

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचलं आहे. वंचितकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो ट्विट करत प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला प्रणिती शिंदे यांच्याकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Man Attempts Suicide in Mantralaya: मुंबईतील मंत्रालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

अहवालानुसार, ही व्यक्ती वडापाव विक्रेता असून त्याच्या स्टॉलवर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचेही वृत्त आहे.

Pune Crime: पुणे शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा, हल्ल्यात वृद्ध महिला ठार

Amol More

शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्या बरोबर राहतात. रविवारी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री 3 च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले.

Advertisement

Byculla Zoo : राणीच्या बागेत 50 प्राण्यांचा मृत्यू, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Jyoti Kadam

एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचं तुम्ही एकलं असेल. पण राणीच्या बागेतून तब्बल ३० प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २०२२-२३ या वर्षात ही घटना घडली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणातून ही माहिती उघड झाली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस, बीडमध्ये देखील 9 गुन्हे दाखल

Amol More

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. मध्यंतरी जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत फिरले. या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दौरा केला होता.

ECI चा दणका; बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal सह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना हटवलं

टीम लेटेस्टली

इक्बाल सिंह चहल हे 1989च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहेत.

E-Bike Catches Fire: कराड येथे बॅटरीच्या स्फोटामुळे ई- बाईकला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)

Pooja Chavan

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रविवारी ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला आहे. घरी चार्जिंग लावल्यानंतर काही वेळाने ई बाईक चालू केल्यानंतर अचानक स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement