महाराष्ट्र

Mumbai News : भारतीय नौदलाने पकडलेल्या 35 सोमाली चाच्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

Jyoti Kadam

आज २४ मार्च रोजी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकाता याने 35 सोमाली चाच्यांना पकडले. त्या सर्वांना मुंबई सत्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांसह विरोधक अफवा पसरवत आहेत, देशाची घटना कोणीही बदलू शकत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

Bhakti Aghav

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सांगितले की, भाजपचा राज्यघटना बदलण्याचा हेतू असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांमध्ये शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेदेखील आहेत. ही मोठी शोकांतिका आहे.

पुण्याच्या Dagdusheth Temple मध्ये गणपतीला 2000 किलो द्राक्षांची आरास

टीम लेटेस्टली

रसायनमुक्त ही द्राक्षं नंतर ससून हॉस्पिटलमध्ये रूग्णांना, वृद्धांना दिली जातील.

Amravati Accident: अमरावतीत बस दरीत कोसळली! तिघांचा मृत्यू; 36 जण गंभीर जखमी

Amol More

या भीषण अपघातात दोन महिला व एक बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 36 प्रवासी गंभीर जखमी झालेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

Advertisement

Kolhapur: पंचगंगा नदीत मगरींच्या दहशतीत 5 दिवस चिखलात रूतला होता 19 वर्षीय तरूण; पहा कसा वाचवला जीव?

टीम लेटेस्टली

अथक प्रयत्नांनंतर आदित्यला बाहेर काढण्यात आले. त्याच्या पायाला यामध्ये फ्रॅक्चर इन्ज्युरी आहे. चिखलातून बाहेर काढेपर्यंत तो बेशुद्धावस्थेमध्ये गेला होता.

Sion Station Bridge दोन वर्षांसाठी 28 मार्चपासून राहणार बंद

टीम लेटेस्टली

सायन स्टेशनचा पूल बंद झाल्याने या मार्गावरून पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Indurikar Maharaj : किर्तनकारांच्या मानधनावर बोट ठेवताच इंदुरीकर महाराजांनी राजकीय सभांवरील खर्चाचा काढला हिशोब- (Watch Video)

Jyoti Kadam

इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा थाटच वेगळा असतो. त्यांच्या किर्तनात समाजातील अपप्रवृत्तीवर हल्ला असतो. यावेळी त्यांनी किर्तनकारांच्या मानधनावर टीका करणाऱ्यांना राजकीय सभावरील खर्चाचा हिशोब सांगत चांगलाच आरसा दाखवला आहे.

Nitin Gadkari On Loksabha Election 2024: 'मी ही निवडणूक 5 लाखांहून अधिक मतांनी जिंकेन'; नितीन गडकरी यांचा दावा

Bhakti Aghav

गेल्या 10 वर्षात मी नागपुरात 1 लाख कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत, हे एक न्यूजरील आहे. खरा चित्रपट अजून सुरू व्हायचा आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी नागपूरला जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये नेईन. माझ्या राजकीय वारशावर भाजप कार्यकर्त्यांचा हक्क आहे, असंही गडकरी यांनी यावेळी नमूद केलं.

Advertisement

Weather Update: उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार; राज्यात तापमान ४० अंशांपार जाण्याची शक्यता

Jyoti Kadam

राज्यातील काही भागात शनिवारी तापमान ४० अंशांच्या पार गेले होते. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात येत्या चार दिवसांत ची शक्यता आहे.

Ravindra Dhangekar लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या भेटीला (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुण्याच्या जागेवर रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे मधून बाहेर पडलेले आणि पुण्यासाठी इच्छूक वसंत मोरे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती.

Mumbai News: सोन साखळी हिसकावणाऱ्या दोघांना वडाळा पोलिस ठाण्यातून अटक

Pooja Chavan

मुंबईत १५ वर्षाच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे.

Thakur College: शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्हिडिओमध्ये फेरफार केल्याचा ठाकूर कॉलेजचा आरोप, महाविद्यालयाकडून प्रेस नोट जारी

Amol More

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये फेरफार केल्याचा आरोप कॉलेजकडून करण्यात आला आहे.

Advertisement

Special MCOCA Court कडून Gangster Prasad Pujari ला 14 दिवसांची पोलिस कोठडी

टीम लेटेस्टली

प्रसाद पुजारी हा मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेपासून पळून चीनमध्ये पळून गेला होता. यानंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

Sanjay Nirupam On Arvind Kejriwal: तुरुंगातून सरकार चालवणे कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा - संजय निरुपम

Bhakti Aghav

जर ते प्रामाणिक असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. तुरुंगातून सरकार चालवणे कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. नैतिकता आणि कायदेशीरतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा, असं मत संजय निरुपण यांनी मांडलं आहे.

Loksabha Election 2024: वंचित आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Amol More

महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी सुरुच आहे. त्यापूर्वीच आता प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला आहे.

MHT CET 2024 Revised Exam Dates: एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग सह अन्य कोर्सच्या सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

टीम लेटेस्टली

नव्या वेळापत्रकानुसार, MHT CET 2024 PCB ग्रुपची परीक्षा 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर MHT CET PCM ग्रुपची परीक्षा 2 मे ते 16 मे दरम्यान होणार आहे.

Advertisement

Car Fire: यवताळवरून नागपूरला जाणाऱ्या कारने घेतला पेट; चार जण गंभीर जखणी (Watch Video)

Pooja Chavan

यवतमाळ जिल्ह्यात कळंबजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर वरून जात असताना, एक कारने अचानक पेट घेतला आहे.

मुंबई मध्ये Punjabi Ghasitaram Halwai च्या फॅक्टरीत 'बालकामगारा'चा लिफ्ट दुर्घटनेत मृत्यू; मिठाई कंपनीच्या एमडी विरूद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

बालकामगाराने लिफ्टचे बटण दाबले परंतु त्याचे डोके आत जाण्यापूर्वीच तो लोखंडी गेटमध्ये अडकला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली

मुंबई मध्ये Thakur College च्या विद्यार्थ्यांना Piyush Goyal यांचा मुलगा Dhruv Goyal च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती; Priyanka Chaturvedi यांनी शेअर केला व्हिडिओ

टीम लेटेस्टली

बीएमएम अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल, पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सत्रात सहभागी होण्यास भाग पाडण्यात आले असा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात शेअर करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: पुढील 4-5 दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढणार; हवामान विभागाची माहिती

टीम लेटेस्टली

पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार आहे. 26-27 मार्च 2024 या कालावधीत कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement