Special MCOCA Court कडून Gangster Prasad Pujari ला 14 दिवसांची पोलिस कोठडी
प्रसाद पुजारी हा मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेपासून पळून चीनमध्ये पळून गेला होता. यानंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
चीन मधून पकडलेल्या गॅंगस्टर प्रसाद पुजारीला Special MCOCA Court ने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. Mumbai Police Crime Branch ने आज प्रसाद पुजारीला कोर्टात आणले. 20 वर्षांपासून प्रसाद पुजारी फरार होता. गँगस्टर पुजारी याच्यावर मुंबईत खून आणि लोकांना धमकावणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रसाद पुजारी हा मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेपासून पळून चीनमध्ये पळून गेला होता. यानंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. नक्की वाचा: Gangster Prasad Pujari brought back in Mumbai: चीन मध्ये अटक करून गॅंगस्टर प्रसाद पुजारी ला आणलं मुंबईत; मुंबई क्राईम ब्रांच ची कारवाई.
पहा ट्वीट
#UPDATE | Special MCOCA Court in Mumbai sends gangster Prasad Pujari to 14-day custody of the Crime Branch.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Advertisement
Advertisement