Gangster Prasad Pujari brought back in Mumbai: चीन मध्ये अटक करून गॅंगस्टर प्रसाद पुजारी ला आणलं मुंबईत; मुंबई क्राईम ब्रांच ची कारवाई

2019 मध्ये शिवसेना कार्यकर्ता चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणासह विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने तो हिट लिस्ट वर होता.

Gangster Prasad Pujari brought back in Mumbai: चीन मध्ये अटक करून गॅंगस्टर प्रसाद पुजारी ला आणलं मुंबईत; मुंबई क्राईम ब्रांच ची कारवाई
Prasad Pujari | Twitter

मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकार्‍यांनी गॅंगस्टर प्रसाद पुजारी यांना चीन मधून मुंबईला आणण्यात आलं आहे. पुजारी हा अनेक मर्डर आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे त्यामुळे पोलिसांसाठी तो मोस्ट वॉन्टेड आरोपींपैकी एक होता. पुजारीची चीनमधील अटक, जिथे त्याने एका चिनी मुलीशी लग्न केले होते. 2019 मध्ये शिवसेना कार्यकर्ता चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणासह विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने तो हिट लिस्ट वर होता.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 09:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).