पुण्याच्या Dagdusheth Temple मध्ये गणपतीला 2000 किलो द्राक्षांची आरास

रसायनमुक्त ही द्राक्षं नंतर ससून हॉस्पिटलमध्ये रूग्णांना, वृद्धांना दिली जातील.

Dagadusheth | Twitter

पुण्याच्या Dagdusheth Temple मध्ये गणपतीला 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. नाशिकच्या सह्याद्री फार्म्स कडून ही द्राक्षं पुरवण्यात आली असून आज होलिका दहनाच्या दिवशी त्याची बाप्पाला आरास करण्यात आली आहे. रसायनमुक्त ही द्राक्षं नंतर ससून हॉस्पिटलमध्ये रूग्णांना, वृद्धांना दिली जातील.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement