महाराष्ट्र
Supriya Sule On BJP: 'वहिनी माझ्या आईसारखी आहे, ही विचारधारेची लढाई आहे, दोन कुटुंबांमधील नाही'; सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा
टीम लेटेस्टलीराष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गटाने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
Lok Sabha Election 2024 : 'आनंदाचा शिधासोबत बिअर, व्हिस्की मोफत देणार'; चंद्रपुरमधील महिला उमेदवाराच अनोखं आश्वासन
Jyoti Kadamचंद्रपुरमध्ये अखिल भारतीय मानवता पक्षाच्या (एबीएमपी) उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क दारू आणि विस्की आनंदाचा शिधासह स्वस्त धान्य दुकानात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, असा प्रस्ताव देणारा पुरुष उमेदवार नसून चक्क एक महिला उमेदवार आहे.
Gujarat Fire: द्वारका येथे घराला अचानक आग, अग्नितांडवात चौघांचा मृत्यू
Pooja Chavanगुजरात राज्यातील द्वारका येथे आग लागल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. एका घराला अचानक आग लागली आहे.
Mumbai Police Traffic Advisory for IPL 2024: आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पलिसांकडून वाहतूकीत बदल
टीम लेटेस्टलीमुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर 1 आणि 7 एप्रिल रोजी होणाऱ्या IPL सामन्यांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित राहतील, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे रहदारीचा गुंता टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
Reckless Driving By BEST Bus Driver: मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट चालकाने चालवली बेदरकारपणे बस; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी व्यक्त केला संताप, पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीबेस्ट बसच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीच नाही तर यावेळी अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत हँडलने व्हिडिओवरील टिप्पणीमध्ये मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत हँडलला टॅग केले. जेणेकरून व्हिडिओ वाहतूक पोलिसांच्या लक्षात येईल. त्यानंतर, वाहतूक पोलिसांनी घटनेवर आवश्यक कारवाई करण्यासाठी नेमके ठिकाण विचारले. 'कृपया आवश्यक कारवाईसाठी नेमके ठिकाण द्या,' असे मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या प्रतिसादात म्हटले आहे.
Uddhav Thackeray On INDIA Bloc Rally: 'अब की बार भाजपा तडीपार', उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथून नारा; Loktantra Bachao रॅलीत घणाघात
अण्णासाहेब चवरेदिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित 'लोकतंत्र बचाव रॅली'मध्ये (INDIA Bloc Mega Rally) शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली आहे. 'अब की बार भाजप तडीपार' असा दणदणीत नारा देत ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले.
Pune Crime: वाघोलीत देशी दारूच्या दुकानात तुंबळ हाणामारी, बाटल्या फोडल्या; घटनेचा Video व्हायरल
Pooja Chavanपुणे शहर हे विद्येचे माहेर घर असं म्हटलं जात परंतु वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहून पुण्याला गुन्हेगारीचे माहेर घर असं म्हटलं जात आहे
Vasai Leopard News : सावधान! वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर; वन विभागाकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध सुरू
Jyoti Kadamवसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शुक्रावारी एक घटनेतून हे समोर आले आहे. रात्री ८ च्या दरम्यान वसई किल्ला परिसरात एका दुचाकीने बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्या जखमी झाला. मात्र, त्याचा शोध सध्या वनविभागाकडून सुरू आहे.
Jalna News: आरोग्य कॅम्प लावण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घेतली लाच, जालन्यातून दोघांना अटक
Pooja Chavanपोलिसांना लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असताना जालना जिल्ह्यात आरोग्य कॅम्प लावण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Uddhav Thackeray Press Conference Delhi: भाजप भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे, सर्व ठग भाजपमध्ये; उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथे घणाघात
अण्णासाहेब चवरेदेशातील सर्व भ्रष्टाचारी लोक भारतीय जनता पक्षात गेले आहेत. त्यामुळे तो पक्ष आता भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे. इतकेच नव्हे तर ते आम्हाला ठग म्हणतात पण देशात जेवढे ठग आहेत त्या सर्वांचेच भाजपमध्ये स्वागत झाले आहे, असा घणाघात शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.
Lok Sabha Election 2024 : माजी आमदार दिलीप माने यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी; नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश
Jyoti Kadamमुंबईतल्या टिळक भवन येथे माजी आमदार दिलीप माने यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी एक वाजता पक्ष श्रेष्ठींच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
Weather Update : पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamएकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. दुसरीकडे हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उष्णतेची लाट नागरिकांच्या सहनशिलते पलिकडे गेली आहे.
Thane Crime : अनैसर्गिक शरीरसंबंधांना नकार, दोन भावांकडून 12 वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या
Jyoti Kadamठाण्यात गुन्हेगारी वाढल्याचं दिसत आहे. 12 वर्षीय दिव्यांग मुलाने शारिरीक संबंधाना नकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. शनिवारी रात्री हत्येची घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Fire Breaks Out in Bhiwandi: भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Video)
अण्णासाहेब चवरेठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गदामास भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र : भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत.
Mumbai Shocker: मानसिक आजार असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कॅब चालकाला अटक
Pooja Chavanमानसिक आजार असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai Slum Migration Proposal: 'उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा मुंबईचे भवितव्य ठरवू शकत नाहीत'; 'झोपडपट्टी स्थलांतरण' प्रस्तावाला Aaditya Thackeray यांच्या टीकेला पियुष गोयल यांचे प्रत्युत्तर
टीम लेटेस्टलीपियुष गोयल यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, झोपडपट्ट्या बळजबरीने हटवून मिठागराच्या जमिनीवर स्थलांतरित करण्याची योजना अत्यंत धोकादायक आहे.
Lok Sabha Elections 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी
टीम लेटेस्टलीमहाविकास आघाडी (MVA) अंतर्गत पक्षाला 10 जागा मिळतील आणि लवकरच सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत शुक्रवारी बैठक झाली असून या बैठकीत लोकसभेच्या 10 जागांवर चर्चा करण्यात आली.
Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपविरोधात तक्रार; निवडणूक आयोगाला लिहिले पत्र, जाणून घ्या कारण
टीम लेटेस्टलीयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार यांनी सोशल मिडियावर माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेच्या घोर उल्लंघनाबाबत आम्ही भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.’
Mahadev Jankar Parbhani: महादेव जानकर यांना परभणी येथून उमेदवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून रिंगणात
अण्णासाहेब चवरेपरभणी लोकसभा मतदारसंघातून (Parbhani Lok Sabha Constituency राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी आजच्या (30 मार्च) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
Lok Sabha Election 2024: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना नाही जमलं ते अधिकाऱ्याच्या एका फोनने केलं; काय घडलं नेमकं? घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेबंडखोर आणि नाराजांची समजूत काढण्याची आणि त्यांची तलवार म्यान करण्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, काही ठिकाणी शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी एकत्रित प्रयत्न करुनही प्रयत्नांना यश येतनाही. अशा वेळी हाताखाली असलेल्या अधिकाऱ्यांना पुढे केले जात आहे. पुरंदर येथील शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्याबाबत नेमके असेच घडले आहे.