महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फरार सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना अटक

Dipali Nevarekar

16 मे दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली आहे. आज वैष्णवीच्या निधनानंतर सात दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे.

Konkan-Goa ला आयएमडीचा रेड अलर्ट, 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

टीम लेटेस्टली

आता कोकण-गोव्यात आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.

प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ! 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस बंद; 26 मे पासून सुरू होणार

Jyoti Kadam

11 वी प्रवेशांचे नवे वेळापत्रक समोर आले आहे. राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या माहितीनुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

IPS Officers Transfer: राज्यात 21आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृहखात्याने पुन्हा काढला बदल्यांचा आदेश

Jyoti Kadam

पोलीस अधिकारी बदलून नवी व्यवस्था उभी करण्याचा भाग म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकार आयपीएसच्या बदल्या करत आहे.

Advertisement

Pune Pipeline Burst: सिंहगड रोडवरील गोयल गंगा सोसायटीजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली; मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याने वाहतूक विस्कळीत (Video)

Jyoti Kadam

पुण्याच्या सिंहगड रोड हा नेहमी कोंडीने व्यस्त राहतो. त्यातच तेथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घडना घडली आहे. त्यामुळे पाणी बाहेर पडल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.

Pune Rain: मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली; आजुबाजूच्या घरांचे नुकसान (Video)

Jyoti Kadam

Mumbai Rains Prediction-Weather Forecast: 23-24 मे दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज; अरबी समुद्रात Cyclone Shakti तीव्र होण्याचा अंदाज; मुंबई, ठाणे ला ऑरेंज अलर्ट; रायगडला रेड अलर्ट

Dipali Nevarekar

आयएमडीच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालींना चालना मिळण्यासाठी पुरक वातावरण आहे. अरबी समुद्रात निर्माण होणारी low-pressure system आता कमी दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

अभिनेता Salman Khan च्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केली अटक

Dipali Nevarekar

सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशात त्याच्या वैयक्तिक आणि घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे चं 9 महिन्यांचं बाळ तिच्या आई-वडीलांकडे सुपूर्त

Dipali Nevarekar

वैष्णवी कस्पटेचा शशांक हगवणे सोबत 2023 मध्ये प्रेम विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पतीने चारित्र्यावर संशय घेतला. असल्याचा दावा तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

चेंबूर च्या General Arun Kumar Vaidya Swimming Pool मध्ये 58 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू; पालिकेच्या पूल जवळ डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स नसल्याची स्वीमर्स ची तक्रार

Dipali Nevarekar

तलावात स्ट्रेचर सारख्या मूलभूत आपत्कालीन उपकरणांचाही अभाव आहे. 2023 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि स्वाक्षरी मोहीम पाठवूनही अधिकाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. चं सदस्यांचं म्हणणं आहे.

Bikaner Mumbai Express Train Route: बिकानेर-मुंबई एक्सप्रेस नवीन ट्रेनला हिरवा झेंडा, कसा असेल नवा मार्ग? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2025 रोजी उद्घाटन केलेल्या बिकानेर ते मुंबई एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. नवीन एक्सप्रेस ट्रेन 23 तासांत 1213 किमी अंतर कापून राजस्थान आणि महाराष्ट्र दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल.

COVID-19 Mumbai Update: कोरोना रुग्ण आढळल्याने, बीएमसीकडून कोविड-19 संक्रमितांचा आढावा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईत मे 2025 मध्ये तुरळक कोविड-19 प्रकरणे आढळून येत आहेत. बीएमसीने जीनोम सिक्वेन्सिंग, सह-संक्रमण देखरेख आणि आयएलआय आणि एसएआरआय देखरेखीसोबत कोविड-योग्य वर्तनावर भर देण्याचे चालू असल्याचे पुष्टी केली आहे.

Advertisement

Mumbai Rains Lead to Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर अचानक आलेल्या पावसामुळे दृश्यमानता मंदावल्याने डिव्हायडर वर चढली कार (Watch Video)

Dipali Nevarekar

आयएमडी च्या अंदाजानुसार मुंबई शहरामध्ये 24 मे पर्यंत जोरदार पाऊस बरसणार आहे.

Vaishnavi Hagawane Death Case: अजित पवार यांचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे पक्षातून बडतर्फ; सून वैष्णवी च्या आत्महत्येनंतर फरार

Dipali Nevarekar

राजेंद्र हगवणे यांच्या 24 वर्षीय सून वैष्णवी हगवणे ने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी दिल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Rains Activity: मुंबई, पालघर आणि गोव्यात मुसळधार पाऊस; चक्रीवादळाच्या हालचालींदरम्यान आयएमडीकडून महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई, पालघर आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे विमानांचे वळण बदलले गेले, स्लॅब कोसळले आणि वीजपुरवठा खंडित झाला. अरबी समुद्रावर चक्रीवादळाच्या अभिसरणामुळे आयएमडीने महाराष्ट्र आणि गोव्यात पावसाचे अलर्ट जारी केले आहेत.

Pune Hoardings Collapse in Rains: मुसळधार पावसात होर्डिंग्ज कोसळले, वाहनांचे मोठे नुकसान, जीवित हानी नाही

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुण्यातील मुसळधार पावसामुळे होर्डिंग्ज कोसळले आणि वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, मराठवाड्यात पावसामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर कमी दाबाच्या प्रणालीमुळे आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Mumbai Shocker: संतापजनक! लोकल ट्रेनमध्ये वादानंतर पुरूष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण (Video)

Jyoti Kadam

मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका पुरूषाने एका महिला प्रवाशाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 मे रोजी मुंबई रेल्वेमध्ये घडली. कांजूरमार्ग आणि कल्याण स्थानकांदरम्यान ही घटना घडली.

Maharashtra FYJC Admission 2025: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी mahafyjcadmissions.in ठप्प

Dipali Nevarekar

अकरावी प्रवेशासाठीची mahafyjcadmissions.in वेबसाईट वर 'सध्या साईट बंद आहे. थोड्या कालावधीने पूर्ववत होईल ' असा मेसेज स्क्रोल केला जात आहे.

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस; विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांचा गडगडाट, जाणून घ्या हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

MD Bulletin 2025: भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 मे पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज वर्तवला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

EX-IAS Probationer Puja Khedkar ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिला; Anticipatory Bail मंजूर

Dipali Nevarekar

दिल्ली पोलिसांच्या वकिलांकडून पूजा खेडकरला अटकपूर्व जामिन देण्यास विरोध केला आहे. पूजा तपासात असहकार्य करत असल्याचे आणि त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले होते.

Advertisement
Advertisement