महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आंदोलकाची आत्महत्या; कुटुंबीयास साद, मनोज जरांगे पाटील यांना अवाहन

अण्णासाहेब चवरे

मराठा आंदोलकांमध्ये असलेली अस्वस्थता कायम आहे. त्यातच आंदोलक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागल्यानेही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) नामक व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन कथीतरित्या आत्महत्या (Suicide) केल्याचे वृत्त आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे.

Mumbai Rains Update: मुंबई मध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

टीम लेटेस्टली

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये अधून मधून जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे.

Bomb Threat on Chennai-Mumbai IndiGo Flight: चेन्नईहून मुंबईस निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; सर्व प्रवासी सुरक्षीत

अण्णासाहेब चवरे

IndiGo Flight Bomb Threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी (IndiGo Flight Bomb Threat News) बुधवारी (19 जून) मिळाली. इंडिगोच्या 6E 5149 विमानासोबत हा प्रकार घडला. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून हे विमान 10:30 च्या सुमारास मुंबईत उतरविण्यात आले.

Jalgaon Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा; जळगावच्या चोपडा तालुक्यातील घटना

Jyoti Kadam

पाणीपुरी खाल्ल्याने 80 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली. विषबाधा झालेल्यांमध्ये मोठ्यांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

Crop Insurance For Kharif- 2024: खरीप- 2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात; अवघ्या एक रुपयात मिळणार लाभ, जाणून घ्या कुठे भराल अर्ज

टीम लेटेस्टली

खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

Mumbai Hospitals Receive Bomb Threats: मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या; व्हीपीएन नेटवर्कवरून आले ईमेल, तपास सुरु

Prashant Joshi

व्हीपीएन नेटवर्क वापरून धमकीचे ईमेल पाठवले जातात. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि धमकीचा उद्देश अद्याप कळू शकलेला नाही.

Pune Mercedes Car Accident: पुण्यात कार अपघातांची मालिका सुरूच; आता सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाशी संबंधित मर्सिडीजने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू (Video)

टीम लेटेस्टली

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, मोटारसायकलचा तोल गमावून चव्हाण रस्त्यावर पडले आणि त्यांच्या काही लक्षात येण्यापूर्वीच मागून येणाऱ्या एका मर्सिडीजने त्यांना चिरडले.

Maharashtra Legislative Council Polls: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; 12 जुलै 2024 रोजी होणार मतदान

टीम लेटेस्टली

या निवडणुकीसाठी मंगळवार, 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार, 2 जुलै, 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल.

Advertisement

Mahrashtra Weather Update: पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भासह कोकणाला येलो अलर्ट

Amol More

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'राज्यात पुढचे तीन ते चार दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडतोय.

Mumbai Police: मुंबई पोलिसांकडून महादेव ॲप प्रमोटर्स सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर जारी

Amol More

तपासात सट्टेबाजी, मॅच फिक्सिंग आणि हवाला ऑपरेशन्सचा समावेश आहे. या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Sangli Weather Forecast For Tomorrow: सांगली चे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान ने वर्तवलेला अंदाज!

Dhanshree Ghosh

सांगलीत गेल्या हपत्यात जोरदार पाऊस पडला आहे.सांगलीच्या तासगाव तालुक्यात देखील ढगफुटीसदृश्य समोर आले होते. जोरदार पाऊसा मुले पूलांवरून पानी वाहू लागल्या कारणाने वाहतूक देखील ठप्प झाली होती.

Pandharpur Karad Road Accident: सांगोल्यात भीषण अपघात; 5 महिला जागीच ठार, 3 गंभीर जखमी

Amol More

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलेय. अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत.

Advertisement

Ramdas Athawale: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची विधानसभा निवडणुकीसाठी आठ ते दहा जागांची मागणी; महायुतीच्या चिंता वाढल्या

Amol More

महायुतीमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महायुतीत त्यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागांची मागणी केल्याने महायुतीच्या चिंता वाढल्या

Chhatrapati Sambhajinagar: कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Amol More

शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केल्यावर त्वचेवाटे विषबाधा झालेल्या 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Ujjwal Nikam पुन्हा महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील; काँग्रेस कडून आक्षेप

टीम लेटेस्टली

उज्ज्वल निकम यांनी या निवडणूकीला सामोरं जाताना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Shiv Sena Foundation Day 2024: मुंबईमध्ये उद्या जल्लोषात साजरा होणार शिवसेना स्थापना दिन; ठाकरे व शिंदे गटाकडून खास कार्यक्रमांचे आयोजन

Prashant Joshi

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील समाधीस्थळी दोन्ही गटातील नेते त्यांना आदरांजली वाहणार आहेत. त्यांच्या भेटींच्या विशिष्ट वेळा निश्चित केल्या गेल्या नसल्या तरी, पक्षांनी कार्यक्रमस्थळी एकत्र येणे टाळावे अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वातावरणाचा अंदाज

Dhanshree Ghosh

नैऋत्य मोसमी पावसाचे 9 जून रोजी उपसागरात आगमन झाल्यानंतर, गेल्या आठवडाभरात शहरात कोरड्या पावसाने थैमान घातले आहे.. मान्सून सुरू झाल्याच्या पहिल्या 24 तासांत जवळपास 100 मिमी पावसाची नोंद झाली असली तरी, गेल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाची तीव्रता झपाट्याने कमी झाली आहे, त्यामुळे नागरिकांना दमट आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Nana Patole On Party Worker washing His Feet: नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडिओ झाला वायरल; पहा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेलं स्पष्टीकरण (Watch Video)

टीम लेटेस्टली

"मी शेतकरी असल्याने चिखलाची मला सवय आहे. चिखलाच्या पायाने म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेऊ शकत नसल्याचे" ते म्हणाले आहेत.

Nana Patole यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले, Video व्हायरल होताच वादाला तोंड फुटले

Pooja Chavan

महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सद्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतले आहे.

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज,18 जून 2024 रोजी तापमान 29.24 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.92 °C आणि 31.2 °C दर्शवतो.पुणे घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.कृपया तापमान आणि हवामानानुसार अंदाजनुसार तुमच्या दिवसाचे नियोजन करा.

Advertisement
Advertisement