Nana Patole On Party Worker washing His Feet: नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडिओ झाला वायरल; पहा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेलं स्पष्टीकरण (Watch Video)
"मी शेतकरी असल्याने चिखलाची मला सवय आहे. चिखलाच्या पायाने म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेऊ शकत नसल्याचे" ते म्हणाले आहेत.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाय धुतल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. यावरून अनेकांनी टीका केल्यानंतर आज नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ''हर घर में नळ नाही ना? नाहीतर मी नळाचं पाणी घेतलं असतं" असं म्हणत आपण ही गोष्ट लपवत नसल्याचं म्हटलं आहे. "मी शेतकरी असल्याने चिखलाची मला सवय आहे. चिखलाच्या पायाने म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेऊ शकत नसल्याचे" ते म्हणाले आहेत.
नाना पटोले यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement